चालू घडामोडी 27 जानेवारी 2026 || Current Affairs 27 January 2026

चालू घडामोडी 27 जानेवारी 2026 || Current Affairs 27 January 2026

♦️ शौर्य पुरस्कार 2026 🎖️

▪️राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सैन्य दलातील 70 जवानांना शौर्य पुरस्कार देण्यास मान्यता दिली आहे.

▪️अशोक चक्र: 1 – शुभांशू शुक्ला ▪️कीर्ति चक्र: 3 – मेजर अर्शदीप सिंग, नायब सुभेदार डोलेश्वर सुब्बा आणि ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर ▪️शौर्य चक्र: 13 ▪️बार ते सेना पदक (शौर्य): 1 ▪️सेना पदक (शौर्य) : 44 ▪️नाओ सेना पदक (शौर्य): 6 ▪️वायु सेना पदक (शौर्य) : 2 हे पण लक्षात ठेवा! राष्ट्रपतींनी सशस्त्र दल आणि इतर कर्मचाऱ्यांना ३०१ लष्करी सन्मानांना मान्यता दिली. यामध्ये ३० परम विशिष्ट सेवा पदके; चार उत्तम युद्ध सेवा पदके; ५६ अति विशिष्ट सेवा पदके; ०९ युद्ध सेवा पदके; दोन बार टू सेना पदके (प्रतिष्ठित); ४३ सेना पदके (प्रतिष्ठित); आठ नव सेना पदके (प्रतिष्ठित); १४ वायु सेना पदके (प्रतिष्ठित); आणि १३५ विशिष्ट सेवा पदके यांचा समावेश आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

♦️ महाराष्ट्रातील कलाकार भिकल्या लाडक्या ढिंगा यांना पद्मश्री पुरस्कार ▪️जन्म: अंदाजे 1934,35 ▪️रहिवासी: गाव वाळवंडे, तालुका जव्हार , जिल्हा: पालघर, ▪️कार्य: तारपा वादनाचे जादूगार ▪️पुरस्कार: 2026 च्या पद्मश्री पुरस्काराव्यतिरिक्त, त्यांना 2022 मध्ये ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ आणि आदिवासी संस्कृतीच्या जतनासाठी ‘अमृत पुरस्कार’ मिळालेला आहे. पद्म पुरस्कार 2026 ▪️पद्मविभूषण – 5 ▪️पद्मभूषण – 13 ▪️पद्मश्री – 113 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

♦️ 2026 चा मानाचा ‘राष्ट्रपती पोलीस रंग पुरस्कार ▪️हे ऐतिहासिक यश मिळवणारे सिक्कीम हे 15 वे भारतीय राज्य आणि ईशान्येतील 3 रे राज्य ठरले आहे. ▪️पुरस्काराचे नाव: प्रेसिडेंट्स पोलीस कलर ▪️सन्मानित पोलीस दल: सिक्कीम पोलीस ▪️वैशिष्ट्य: हा पुरस्कार पोलीस दलातील शौर्य, शिस्त आणि उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जातो, जो युनिफॉर्मच्या डाव्या बाहीवर अभिमानाने परिधान केला जातो. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

♦️ अटल विचल अग्रगामी योजणा ▪️ राज्य: आसाम ▪️ उद्देश: उच्च शिक्षण घेणाऱ्या आणि संशोधन करणाऱ्या संशोधकांना आर्थिक मदत करणे▪️सहाय्य: पात्र संशोधकांना दरमहा 25000 मानधन▪️दिव्यांग संशोधक: दिव्यांग संशोधकांसाठी दरमहा 40000 ची उच्च आर्थिक मदत। ▪️सुरुवात: या योजनेचा औपचारिक प्रारंभ 11 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. ▪️मुख्यमंत्री: हिमंता बिस्वा सरमा ▪️राज्यपाल: लक्ष्मण प्रसाद आचार्य ▪️राजधानी: दिसपुर ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

♦️ गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांवर पूर्णपणे बंदी घघालणारे राज्य▪️निर्णय: ओडिशा सरकारने 21-22 जानेवारी 2026 रोजी निकोटीन (Nicotine) युक्त सर्व पदार्थांच्या निर्मिती, साठवणूक, वितरण आणि विक्रीवर संपूर्ण बंदी जाहीर केली आहे. ▪️बंदीचे पदार्थ: यात गुटखा, पान मसाला, खैनी, जर्दा, सुटी तंबाखू आणि निकोटीन असलेले खाद्यपदार्थ समाविष्ट आहेत. ▪️उद्देश: कॅन्सरसारख्या आजारांना आळा घालण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. ▪️मुख्यमंत्री: मोहन चरण माझी ▪️राज्यपाल: डॉ. कम्भमपति हरि बाबू ▪️राजधानी: भुवनेश्वर ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

♦️भारत ऊर्जा सप्ताह 2026 ▪️आवृत्ती: चौथी ▪️दिनांक: 27 ते 30 जानेवारी 2026 ▪️ठिकाण: गोवा ▪️आयोजित: पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाद्वारे ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

♦️मार्क टली यांचे निधन ▪️निधन: 25 जानेवारी 2026 ▪️ज्येष्ठ पत्रकार आणि भारतातील बीबीसीचे माजी प्रतिनिधी ▪️ऑपरेशन ब्लू स्टार, इंदिरा गांधींची हत्या अशा अनेक महत्त्वाच्या घटनांचे वार्तांकन त्यांनी केले होते. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

♦️ ‘आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिन’

▪️कधी साजरा केला जातो: 26 जानेवारी ▪️उद्देश: सीमा शुल्क विभागाच्या भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करणे. ▪️संस्था: जागतिक सीमा शुल्क संघटना (WCO) ▪️पहिला उत्सव: 26 जानेवारी 1953

टेलिग्राम जॉईन साठी येथे क्लिक करा.👇👇👇https://t.me/Police_bharti_and_MPSC

Leave a Comment