चालू घडामोडी 2026 || Current Affairs 2026

चालू घडामोडींवर आधारित आजचे महत्वपूर्ण प्रश्नोत्तरे 📍⚡
① 68 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता कोण ठरला?➡️ हर्षवर्धन सदगीर ( बीड )❗
② 68 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा उपविजेता कोण होता?➡️ महेंद्र गायकवाड ❗
③ 68 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली?➡️ वाघोली, पुणे ❗
④ जेडीयू (JD(U)) पक्षाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत?➡️ नितीश कुमार ❗
⑤ JD(U) पक्षाचे मुख्यालय कुठे आहे?➡️ नवी दिल्ली ❗
⑥ Statue of Sacrifice कोणाच्या स्मरणार्थ उभारण्यासाठी उद्घाटन करण्यात आले?➡️ पोट्टी श्री रामलू ❗
⑦ पोट्टी श्री रामलू यांनी कोणत्या राज्यासाठी उपोषण केले होते?➡️ आंध्र प्रदेश ❗
⑧ पोट्टी श्री रामलू यांच्या उपोषणाचा कालावधी किती दिवसांचा होता?➡️ 58 दिवस ❗
⑨ नुकतेच उद्घाटन झालेला लोअर कोपली जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?➡️ कोपली नदी ❗
⑩ कोपली नदी कोणत्या नदीला मिळते?➡️ ब्रह्मपुत्रा ❗
⑪ ट्रान्सजेंडर (हक्कांचे संरक्षण) सुधारणा विधेयक कधी मंजूर झाले?➡️ 24 मार्च 2026 ❗
⑫ NALSA निकालात तृतीयपंथींना कोणते स्थान मान्य करण्यात आले?➡️ तिसरे लिंग ❗
⑬ भारताच्या क्रीडा अर्थव्यवस्थेने 2025 मध्ये किती डॉलरचा टप्पा ओलांडला?➡️ $2 अब्ज ❗
⑭ भारतातील क्रीडा अर्थव्यवस्थेत क्रिकेटचा वाटा किती टक्के आहे?➡️ 89% ❗
⑮ प्रस्तावित बदलांनुसार महाराष्ट्र विधानसभा जागा किती होतील?➡️ 432 ❗
⑯ महाराष्ट्रात महिलांसाठी किती लोकसभा जागा राखीव असतील?➡️ 24 ❗
⑰ प्रस्तावित बदलांनुसार लोकसभेतील बहुमताचा आकडा किती होईल?➡️ 401 ❗
⑱ प्रस्तावित महिला आरक्षणानुसार महिलांसाठी किती लोकसभा जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत?➡️ 273 जागा ❗
⑲ भारतातील आगामी जनगणनेचे प्रमुख वैशिष्ट्य काय आहे?➡️ देशातील पहिली डिजिटल जनगणना ❗
⑳ भारतातील पुढील जनगणना कोणत्या क्रमांकाची असेल आणि ती किती टप्प्यांत होईल?➡️ 16 वी जनगणना, 2 टप्प्यांत ❗
㉑ BHIM Payments साठी ब्रँड अँबेसिडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?➡️ महेंद्रसिंग धोनी ❗
㉒ ICC T20 World Cup 2026 साठी ब्रँड अँबेसिडर कोण आहे?➡️ रोहित शर्मा ❗
㉓ भारतातील पहिले डिजिटल ट्विन तंत्रज्ञान सुरू करणारे बंदर कोणते आहे आणि ते कुठे आहे?➡️ व्ही.ओ. चिदंबरनार बंदर, थूथूकुडी (तामिळनाडू) ❗
㉔ वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स 2026 मध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे?➡️ फिनलँड ❗
㉕ वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स 2026 मध्ये भारताची रँक आणि स्कोर किती आहे?➡️ 116 वी रँक आणि स्कोर 4.5 ❗
⚡अशाच महत्वपूर्ण माहितीकरिता जॉइन 👇