13 may current affairs || १३ मे चालू घडामोडी

13 may current affairs || १३ मे चालू घडामोडी

खेळासंबंधी काही महत्त्वपूर्ण प्रश्नोत्तरे

① भारतातील सर्वात जुनी हॉकी स्पर्धा कोणती?उत्तर: बेइटन कप

② ‘हॉकीचा जादूगार’ म्हणून कोण ओळखला जातो?उत्तर: मेजर ध्यानचंद

③ फुटबॉलमध्ये चेतावणीसाठी कोणता कार्ड वापरतात?उत्तर: पिवळा कार्ड

④ FIFA विश्वचषक सर्वाधिक वेळा कोणत्या देशाने जिंकला आहे?उत्तर: ब्राझील

⑤ ‘फ्लाइंग सिख’ म्हणून कोण ओळखला जातो?उत्तर: मिल्खा सिंग

⑥ मॅरेथॉन शर्यतीचे अधिकृत अंतर किती आहे?उत्तर: 42.195 किमी

⑦ नीरज चोप्राने टोकियो ऑलिंपिक 2020 मध्ये किती अंतर फेकून सुवर्णपदक जिंकले?उत्तर: 87.58 मीटर

⑧ ‘क्लीन अँड जर्क’ तंत्र कोणत्या खेळात वापरले जाते?उत्तर: भारोत्तोलन

⑨ ‘जॅव्हलिन थ्रो’ मध्ये भाल्याचे वजन पुरुषांसाठी किती असते?उत्तर: 800 ग्रॅम

⑩ ‘शॉट पुट’ मध्ये गोळ्याचे वजन पुरुषांसाठी किती असते?उत्तर: 7.26 किलोग्रॅम

⑪ ‘डिस्कस थ्रो’ मध्ये डिस्कचे वजन पुरुषांसाठी किती असते?उत्तर: 2 किलोग्रॅम

⑫ ‘बर्ड्स नेस्ट स्टेडियम (बीजिंग)’ कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे?उत्तर: अ‍ॅथलेटिक्स

⑬ ऑलिंपिकमध्ये जलतरण तलावाची लांबी किती असते?उत्तर: 50 मीटर

⑭ इंग्लिश चॅनल पोहणारा पहिला भारतीय कोण?उत्तर: मिहिर सेन

⑮ ‘कंबाला’ या पारंपरिक खेळात कोणत्या प्राण्यांचा वापर होतो?उत्तर: म्हैस

⑯ ‘चायनामन’ हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे?उत्तर: क्रिकेट

⑰ ‘LBW’ हा नियम कोणत्या खेळात आहे?उत्तर: क्रिकेट

⑱ BCCI ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?उत्तर: 1928

⑲ ICC चे मुख्यालय कुठे आहे?उत्तर: दुबई

⑳ ऑलिंपिकमध्ये भारताने पहिले सुवर्णपदक कोणत्या खेळात जिंकले?उत्तर: हॉकी

㉑ ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण?उत्तर: कर्णम मल्लेश्वरी

㉒ सर्वाधिक वैयक्तिक ऑलिंपिक सुवर्णपदके कोणी जिंकली आहेत?उत्तर: मायकेल फेल्प्स

㉓ भारताचा पहिला वैयक्तिक ऑलिंपिक पदक विजेता कोण?उत्तर: खाशाबा दादासाहेब जाधव

㉔ Commonwealth Games प्रथम कोणत्या वर्षी झाले?उत्तर: 1930

㉕ ‘खेलरत्न’ पुरस्काराचे नवीन नाव काय आहे?उत्तर: मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार

㉖ ISSF Blue Cross मिळवणारा पहिला भारतीय कोण?उत्तर: अभिनव बिंद्रा

㉗ ‘Birdie, Eagle, Albatross’ हे शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? उत्तर: गोल्फ

㉘ ‘Trump’ हा शब्द कोणत्या खेळात वापरतात?उत्तर: ब्रिज

㉙ ‘Davis Cup’ कोणत्या खेळाशी संबंधित आहे?उत्तर: टेनिस

㉚ ‘ग्रँड स्लॅम’ हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे?उत्तर: टेनिस

㉛ एका वर्षात सर्व ग्रँड स्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय जोडी कोण?उत्तर: लिएंडर पेस आणि महेश भूपती

㉜ ऑल इंडिया चेस फेडरेशनचे मुख्यालय कुठे आहे?उत्तर: नवी दिल्ली

㉝ स्वतंत्र भारताचा पहिला कसोटी क्रिकेट कर्णधार कोण होता?उत्तर: लाला अमरनाथ

㉞ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्ट्स कोणत्या राज्यात आहे?उत्तर: गोवा

⚡अशाच महत्वपूर्ण माहितीकरिता जॉइन 👇

https://t.me/Police_bharti_and_MPSC

Leave a Comment