( free सराव परीक्षा देण्यासाठी गूगल मध्ये ) www.policestudy.in असे सर्च करा.

चालू घडामोडींवर आधारित आजचे महत्वपूर्ण प्रश्नोत्तरे
① भारतामधील पहिले ‘एकात्मिक दिव्यांग सहाय्यक पोर्टल’ कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे?➡️ महाराष्ट्र
② बारामतीमधील आयुर्वेद रुग्णालयाला कोणाचे नाव देण्यात आले आहे?➡️ अजित पवार
③ बारामती येथील देशी गाय संशोधन केंद्राला कोणाचे नाव देण्यात आले आहे?➡️ अजित पवार
④ महाराष्ट्राचे 23 वे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?➡️ जिष्णू देव वर्मा
⑤ 4 मार्च 2026 रोजी हिंद महासागरात बुडालेल्या इराणी युद्धनौकेचे नाव काय होते?➡️ IRIS Dena
⑥ भारतामधून परतताना IRIS Dena या जहाजावर कोणत्या देशाने हल्ला केला?➡️ अमेरिका
⑦ IRIS Dena ही युद्धनौका भारतातील कोणत्या नौदल सरावात सहभागी झाली होती?➡️ MILAN Naval Exercise
⑧ भारतामधील MILAN नौदल सराव कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता?➡️ विशाखापट्टणम
⑨ संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष कोणत्या नावाने घोषित केले आहे?➡️ आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष (International Year of the Woman Farmer)
⑩ जगातील पहिले AI आधारित सार्वभौम आर्थिक क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर कोणत्या देशाने सुरू केले आहे?➡️ संयुक्त अरब अमिरात (UAE)
⑪ जगातील सर्वात जुनी रॉक आर्ट (गुहाचित्र) कोणत्या देशात सापडली आहे?➡️ इंडोनेशिया
⑫ ही प्राचीन रॉक आर्ट इंडोनेशियातील कोणत्या बेटावर आढळली आहे?➡️ सुलावेसी बेट
⑬ महाराष्ट्र शासनाचा 2026 चा ‘साहित्य भूषण पुरस्कार’ कोणाला जाहीर झाला आहे?➡️ भालचंद्र नेमाडे
⑭ ‘डेब्रिगड वन्यजीव अभयारण्य’ कोणत्या राज्यात आहे, जिथे ‘Indian Bison Fest’ आयोजित होणार आहे?➡️ ओडिशा
⑮ मानव-प्राणी संघर्ष कमी करण्यासाठी ‘हनुमान प्रकल्प’ कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे?➡️ आंध्र प्रदेश
⑯ ‘World Obesity Atlas 2026’ अहवालानुसार बालपणीच्या लठ्ठपणाच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर कोणता देश आहे?➡️ भारत
⑰ पाण्याद्वारे अंत्यसंस्कार (Water Cremation) कायदेशीर मान्यता देणारा UK मधील पहिला देश कोणता ठरला?➡️ स्कॉटलंड
⑱ आईपासून बाळापर्यंत HIV आणि सिफिलीस संक्रमण पूर्णपणे नष्ट करणारा EU मधील पहिला देश कोणता?➡️ डेन्मार्क
⑲ भारतीय हवाई दलाचा ‘वायु शक्ती-26’ लष्करी सराव कोणत्या शहरात झाला?➡️ जैसलमेर
⑳ सिक्कीममधील पाकयोंग विमानतळाचे नाव कोणत्या स्वातंत्र्यसैनिकांच्या नावावर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला?➡️ त्रिलोचन पोखरेल
㉑ प्राचीन भारतीय विज्ञानावर राष्ट्रीय परिषद कोणत्या संस्थेत आयोजित करण्यात आली?➡️ IIT धनबाद
㉒ भारताचे पहिले ‘Dark Sky Park’ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे?➡️ तामिळनाडू
㉓ राष्ट्रपती भवनातील लुटियन्सच्या जागी कोणाचा पुतळा आहे?➡️ सी. राजगोपालाचारी
⚡अशाच महत्वपूर्ण माहितीकरिता जॉइन.https://t.me/Police_bharti_and_MPSC