चालू घडामोडी 2026 || Current Affairs 2026

चालू घडामोडींवर आधारित आजचे महत्वपूर्ण २१ प्रश्नोत्तरे
① केरळमध्ये पहिली पूर्णपणे दृष्टिहीन महिला दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ विभाग) म्हणून कोणाची निवड झाली?➡️ थान्या नाथन
② 7 वी SAFF U-19 महिला अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये विजेता देश कोणता ठरला?➡️ भारत
③ SAFF U-19 महिला 2026 स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडली?➡️ पोखरा, नेपाळ
④ संतोष ट्रॉफी 2025-26 फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले?➡️ सर्विसेस
⑤ संतोष ट्रॉफी 2025-26 स्पर्धेत उपविजेता संघ कोणता होता?➡️ केरळ
⑥ संतोष ट्रॉफी 2025-26 स्पर्धेत एकूण किती संघ सहभागी झाले होते?➡️ 38
⑦ हिवाळी ऑलिंपिक 2026 मध्ये ज्योत घेण्याचा सन्मान कोणत्या भारतीय खेळाडूला मिळाला?➡️ अभिनव बिंद्रा
⑧ आशियाई नेमबाजी अजिंक्यपद 2026 मध्ये 25 मीटर पिस्तूल प्रकारात रौप्य पदक कोणी जिंकले?➡️ मनू भाकर
⑨ कर्नाटकातील 50 एकर महिलांसाठी औद्योगिक पार्क कोणत्या ठिकाणी सुरू झाले?➡️ गौरीबिदानूर
⑩ 100% विमा संरक्षण मिळवणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता ठरला?➡️ अलवर (राजस्थान)
⑪ 2026 मध्ये भारतात लोकर उत्पादनात पहिले स्थान कोणत्या राज्याला मिळाले?➡️ राजस्थान
⑫ भारतातील ड्रोनविरोधी सुरक्षा प्रणाली सुरू करणारे पहिले बंदर कोणते?➡️ V. O. Chidambaranar Port Authority
⑬ V. O. Chidambaranar Port Authority कोणत्या राज्यात आहे?➡️ तामिळनाडू
⑭ “ब्लॅक स्वान समिट इंडिया 2026” चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले?➡️ ओडिशा
⑮ भुवनेश्वर येथे 5-6 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित “ब्लॅक स्वान समिट इंडिया” कार्यक्रमाचे मुख्य अतिथी कोण होते?➡️ द्रौपदी मुर्मू
⑯ परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाची 2026 मधील कोणती आवृत्ती आयोजित करण्यात आली?➡️ 9 वी आवृत्ती
⑰ परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाची सुरुवात प्रथम कोणत्या वर्षी झाली होती?➡️ 2018⑱ Global Firepower Index 2026 नुसार भारताचा लष्करी ताकदीत क्रमांक कितवा आहे?➡️ चौथा
⑲ पंचायती राज मंत्रालयाने सुरू केलेल्या व्हॉट्सअॅप चॅटबॉटचे नाव काय आहे?➡️ पंचम (PANCHAM)
⑳ भारतातील पहिला ‘म्युझिकल रोड’ कोणत्या शहरात सुरू करण्यात आला?➡️ मुंबई (नरिमन पॉइंट ते वरळी)
㉑ भारतातील पहिला ‘म्युझिकल रोड’ कोणत्या चित्रपटातील गाण्यावर आधारित आहे?➡️ ‘जय हो’ (स्लमडॉग मिलेनियर)
▪️ अशाच दर्जेदार चालू घडामोडींसाठी जॉइन करा