चालू घडामोडी 29 जानेवारी 2026 || current affairs 29 January 2026

29 जानेवारी 2026, आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)
1) नुकतेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे ?⭐️ 66 व्या
2) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कोणत्या खात्याचे मंत्री पद होते ?⭐️ वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क
3) केरळ सरकारचा ‘जेसी डॅनियल पुरस्कार 2024’ कोणाला जाहीर झाला आहे ?⭐️ अभिनेत्री शारदा
4) कोणत्या भारतीय डॉक्टरला ‘विली रिसर्च हिरोज पुरस्कार 2025’ ने सन्मानीत करण्यात आले आहे ?⭐️ डॉ. चंद्रकांत लहरिया
5) महिला एकेरीत (बॅडमिंटन) 500 सामने जिंकणारी पहिली भारतीय व जगातील सहावी शटलर कोण बनली आहे ?⭐️ पी. व्हि. सिंधू
6) शासकीय रुग्णालये आणि शहरी आरोग्य केंद्रांमध्ये विशेष रजोनिवृत्ती क्लिनिक सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे ?⭐️ महाराष्ट्र
7) केरळ राज्याने जानेवारी 2026 मध्ये कोणत्या जीवाणूला अधिकृतपणे त्यांचा ‘राज्य सूक्ष्मजीव’ म्हणून घोषित केले आहे ?⭐️बॅसिलस सबटिलिस
8) केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) उपमहानिरीक्षक (DIG) पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?⭐️ रवी शंकर छबी
9) कोणत्या राज्याने 2026 हे वर्ष ‘कृषी वर्ष’ म्हणून घोषित केले आहे ?⭐️ मध्य प्रदेश
10) दरवर्षी पंजाब केसरी लाला लजपतराय यांची जयंती कधी साजरा केली जाते ?⭐️ 28 जानेवारी
टेलिग्राम जॉईन साठी येथे क्लिक करा.👇👇https://t.me/Police_bharti_and_MPSC