17 जानेवारी 2026 || 17 January 2026
🔖 17 जानेवारी 2026 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)1) भारत-तिबेट सीमा पोलीस (ITBP) चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?⭐️ शत्रुजीत सिंग कपूर
2) जानेवारी 2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2026 नुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे ?⭐️ 80 व्या
3) हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2026 नुसार कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे ?⭐️ सिंगापूर
4) कलकत्ता उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?⭐️ न्या. सुजॉय पॉल
5) उत्तराखंड उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?⭐️ मनोज कुमार गुप्ता
6) बजाज पुणे ग्रँड टूर 2026 चे ब्रँड अँबेसिडर (सदिच्छादूत) म्हणुन कोणाची नियुक्ती करण्यात आली ?⭐️ महेंद्रसिंग धोनी
7) मारिया कोरिना मचाडो यांनी त्यांना 2025 मध्ये मिळालेला शांतता पुरस्कार कोणाला देऊ केला आहे ?⭐️ डोनाल्ड ट्रम्प
8) ‘संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार 2025’ कोणाला देण्यात आला आहे ?⭐️ स्वाती शांता कुमार
9) ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स (GPUs) मधील योगदानाबद्दल 2026 च्या IEEE मेडल ऑफ ऑनर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ?⭐️ जेन्सेन हुआंग
10) कोणाच्या जन्मदिनानिमित्त 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात ‘महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन’ साजरा केला जातो ?⭐️ खाशाबा जाधव
✍️ जॉईन: ♦️ चालू घडामोडी 2026 ♦️