सावित्रीबाई फुले टेस्ट || Savitribai Phule test

टिप (महत्त्वाचा मुद्दा) 👉 ३ जानेवारी – सावित्रीबाई फुले जयंती👉 १० मार्च – पुण्यतिथी

/15

सावित्रीबाई फुले टेस्ट

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजची पहिली टेस्ट देत आहे सर्वांनी व्यवस्थित सोडवा तसेच तुमचे मार्क मला व्हाट्सअप ला नक्की पाठवा 💯👮‍♀️✌️

1 / 15

सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला?

2 / 15

मुलींसाठी पहिली शाळा कोठे सुरू झाली?

3 / 15

सावित्रीबाई फुले यांचे कार्य मुख्यतः कोणत्या राज्यात झाले?

4 / 15

स्त्री शिक्षणासाठी संघर्ष करताना सावित्रीबाईंना काय सहन करावे लागले?

5 / 15

सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण कोणी घडवले?

6 / 15

सावित्रीबाई फुले कोणत्या समाजसुधारक चळवळीशी संबंधित होत्या?

7 / 15

सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू कधी झाला?

8 / 15

सावित्रीबाई फुले यांचे पती कोण होते?

9 / 15

सावित्रीबाई फुले यांनी विधवांसाठी कोणती संस्था चालवली?

10 / 15

सावित्रीबाई फुले यांना कोणत्या नावाने ओळखले जाते?

11 / 15

सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची सुरुवात कुठे केली?

12 / 15

भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण?

13 / 15

सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी कोणता वर्ग विशेषतः पुढे आणला?

14 / 15

सावित्रीबाई फुले यांनी कोणत्या आजाराच्या रुग्णांची सेवा करताना प्राण गमावले?

15 / 15

सावित्रीबाई फुले कोणत्या क्षेत्रात कार्यरत होत्या?

Your score is

0%

आजची पहिली टेस्ट देत आहे सर्वांनी व्यवस्थित सोडवत असेल तुमच्या मित्रांना वगैरे शेअर करा 💯🙏

अशाच भरपूर टेस्ट सोडवण्यासाठी आमचे टेलिग्राम चैनल किंवा व्हाट्सअप चैनल नक्की जॉईन करा 👉https://rb.gy/pimas || https://whatsapp.com/channel/0029Va4tDdP0QeapAHN3Bh2y

5 thoughts on “सावित्रीबाई फुले टेस्ट || Savitribai Phule test”

  1. 15 पैकी 12 प्रश्न बरोबर आले आहेत थँक्यू मॅडम

    Reply
  2. 𝓣𝓱𝓲𝓼 𝓲𝓼 𝓽𝓮𝓼𝓽 𝓰𝓸𝓸𝓭 𝓯𝓸𝓻 𝓲𝓷𝓬𝓻𝓮𝓪𝓼𝓮 𝓴𝓷𝓸𝔀𝓵𝓮𝓭𝓰𝓮

    Reply

Leave a Comment