चालू घडामोडी 2026 || current affairs 2026

▪️चालू घडामोडींवर आधारित आजचे महत्वपूर्ण 11 प्रश्नोत्तरे
① आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन (International Customs Day) कधी साजरा केला जातो?➡️ 26 जानेवारी
② 15 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी प्रस्ताव कोणत्या देशाने मांडला?➡️ फ्रान्स
③ महाराष्ट्र संचालनालयाची कोणती कॅडेट देशातील ‘Best Cadet’ ठरली आहे?➡️ तनु भान
④ 77 व्या प्रजासत्ताक दिनी राज्यांच्या चित्ररथांमध्ये प्रथम क्रमांक कोणाला मिळाला?➡️ महाराष्ट्र
⑤ महाराष्ट्राच्या चित्ररथाची थीम काय होती?➡️ ‘गणेशोत्सव : आत्मनिर्भरतेचे प्रतीक’
⑥ भारतातील पहिले एकात्मिक खाजगी उपग्रह उत्पादन युनिट कुठे सुरू झाले आहे?➡️ खोरज, साणंद (गुजरात)
⑦ ‘वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन 2026’ कोणत्या दलाने सुरू केली?➡️ CISF
⑧ राष्ट्रीय घरगुती उत्पन्न सर्वेक्षण (NHIS) कोणत्या संस्थेद्वारे राबवले जाणार आहे?➡️ राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO)
⑨ केरळने राज्य सूक्ष्मजंतू म्हणून कोणत्या जीवाणूला घोषित केले आहे?➡️ Bacillus subtilis
⑩ AI वर सर्वसमावेशक कायदा मंजूर करणारा पहिला देश कोणता आहे?➡️ दक्षिण कोरिया
⑪ पराक्रम दिवस कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो?➡️ नेताजी सुभाषचंद्र बोस (23 जानेवारी)
▪️अशाच पोस्ट्स साठी जॉइन.