Police bharti history test || पोलीस भरती इतिहास टेस्ट

Police bharti history test

पोलीस भरती संभाव्य प्रश्नपत्रिका संच मध्ये योग दिन इतिहास यावरती आजचे पहिली टेस्ट आहे सर्वांनी व्यवस्थित सोडवा व तुमचे मार्क सांगा.

1 / 15

......... या दिल्लीच्या सुलताना नेत्याची राजधानी दिल्लीवरून दौलताबादला हलवली.

2 / 15

छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी काढलेली तांब्याची नाणी कोणती.

3 / 15

अकेमेनीड विजयानंतर भारताच्या सीमेवर, विशेष करून  कंबोजमध्ये..... हा नवा उद्योग सुरू झाला.

4 / 15

बाळाजी विद्यानाथांच्या अगोदर पेशवा आहे बिरुद्ध कोणी वापरले होते.

5 / 15

अकबर आणि धार्मिक संस्कृतीच्या धोरणाचे पालन केले आणि...... ला आपल्या दरबारात उच्च पदावर नियुक्त केले.

6 / 15

.......... यांनी विजयनगर साम्राज्याची स्थापना केली.

7 / 15

अकबर ज्या शासन काळात...... मुघल साम्राज्याचे अर्थमंत्री होते

8 / 15

मुघल सम्राट..... ने आलमगीर शीर्षक लावले होते.

9 / 15

मोहम्मद गवानने कोठे महाविद्यालय बांधले होते.

10 / 15

शिवरायांच्या आरमार प्रमुख कोण

11 / 15

अफजल खान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते.

12 / 15

जहागिरी पद्धतीचा प्रथम स्वीकार कोणी केला.

13 / 15

शिवाजीच्या पायदळाचा प्रमुख कोण होता.

14 / 15

छत्रपती संभाजी राजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला.

15 / 15

बाजीराव -II चे दत्तक पत्र कोण होते, ज्यांना त्यांच्या पेन्शन आणि पदवीपासून वंचित करण्यात आले होते.

Your score is

The average score is 46%

0%

all the best 👍🔥👮

Leave a Comment