पोलीस भरती जी.के. टेस्ट || Police bharti GK test

🔥🔥🔥 ऑफर • ऑफर • ऑफर 🔥🔥🔥💥 ₹49 चा POWER-PDF🎉 आज फक्त ₹49/- मध्ये!📘 अतिसंभाव्य पोलीस भरती ✔️ मराठी व्याकरण✔️ इतिहास✔️ गणित✔️ बुद्धिमत्ता✔️ समाज सुधारक ✔️ भूमिती✔️ राज्यघटना✔️ भूगोल👉 नीट अभ्यास = निवड पक्की!.📲 8928519130 वर पेमेंट करा📸 स्क्रीनशॉट पाठवा⏰ मर्यादित काळासाठीच ऑफर!🚔 पोलीस भरतीचं स्वप्न आजच सुरू करा!

पोलीस भरती जी.के. टेस्ट || Police bharti GK test

पोलीस भरती जी.के. टेस्ट || Police bharti GK test

पोलीस भरती जी.के. टेस्ट || Police bharti GK test

 टेस्ट सोडवण्यासाठी येथे क्लिक करा

👇👇👇

1 / 20

खालीलपैकी कोणता भारतातील जैवविविधता हॉटस्पॉट आहे?

2 / 20

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली?

3 / 20

UNO ची स्थापना कधी झाली?

4 / 20

महाराष्ट्रात सर्वात मोठे जिल्हा क्षेत्रफळाने कोणते?

5 / 20

खालीलपैकी कोणता संविधानाचा संरक्षक मानला जातो?

6 / 20

भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली?

7 / 20

“ब्लू इकॉनॉमी” ही संकल्पना कशाशी संबंधित आहे?

8 / 20

भारतातील पहिली महिला IPS अधिकारी कोण?

9 / 20

महाराष्ट्रातील भीमा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?

10 / 20

खालीलपैकी कोणता जागतिक मानवाधिकार दिन आहे?

11 / 20

भारताचा पहिला उपग्रह कोणता?

12 / 20

भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्ये किती आहेत?

13 / 20

खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही?

14 / 20

महाराष्ट्राचे राज्य गीत कोणी लिहिले?

15 / 20

भारतात पहिली जनगणना कधी झाली?

16 / 20

ऑपरेशन फ्लड” कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

17 / 20

खालीलपैकी कोणती नदी पूर्वेकडे न वाहता पश्चिमेकडे वाहते?

18 / 20

भारताचा पहिला नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण होता?

19 / 20

पंचायती राज व्यवस्था” संविधानात कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट झाली?

20 / 20

भारतीय संविधानातील अनुच्छेद 356 कशाशी संबंधित आहे?

Your score is

The average score is 59%

0%

जर तुम्हाला व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर मला एसएमएस करा किंवा खाली दिलेल्या लिंक ला जॉईन करा 👇https://whatsapp.com/channel/0029Va4tDdP0QeapAHN3Bh2y

Leave a Comment