पोलीस भरती मराठी व्याकरण संधी टॉपिक || Police bharti Marathi vyakaran Sandhi topic

पोलीस भरती मराठी व्याकरण संधी टॉपिक || Police bharti Marathi vyakaran Sandhi topic

🔥🔥🔥 ऑफर • ऑफर • ऑफर 🔥🔥🔥💥 ₹49 चा POWER-PDF🎉 आज फक्त ₹49/- मध्ये!📘 अतिसंभाव्य पोलीस भरती ✔️ मराठी व्याकरण✔️ इतिहास✔️ गणित✔️ बुद्धिमत्ता✔️ समाज सुधारक ✔️ भूमिती✔️ राज्यघटना✔️ भूगोल👉 नीट अभ्यास = निवड पक्की!.📲 8928519130 वर पेमेंट करा📸 स्क्रीनशॉट पाठवा⏰ मर्यादित काळासाठीच ऑफर!🚔 पोलीस भरतीचं स्वप्न आजच सुरू करा!

पोलीस भरती मराठी व्याकरण संधी टॉपिक

पोलीस भरती मराठी व्याकरण संधी टॉपिक

टेस्ट सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.

1 / 15

‘स्व + इच्छा = स्वेच्छा’ ही कोणती संधी आहे?

2 / 15

‘राज + ऋषी = राजर्षी’ ही कोणती संधी आहे?

3 / 15

‘हरि + ईश = हरीश’ येथे कोणती संधी आहे?

4 / 15

‘दुः + ख = दुःख’ ही कोणती संधी आहे?

5 / 15

‘सत् + आनंद = सच्चानंद’ ही कोणती संधी आहे?

6 / 15

‘गुरु + उपदेश = गुरूपदेश’ ही कोणती संधी आहे?

7 / 15

‘लोक + अर्थ = लोकार्थ’ ही कोणती संधी आहे?

8 / 15

‘लोक + अर्थ = लोकार्थ’ ही कोणती संधी आहे?

9 / 15

‘महा + उत्सव = महोत्सव’ ही कोणती संधी आहे?

10 / 15

‘गिरी + ईश = गिरीश’ ही कोणती संधी आहे?

11 / 15

‘राजा + इंद्र = राजेंद्र’ येथे कोणती संधी आहे?

12 / 15

‘सूर्य + उदय = सूर्योदय’ ही कोणती संधी आहे?

13 / 15

‘विद्या + आलय = विद्यालय’ येथे कोणती संधी आहे?

14 / 15

‘देव + आलय = देवालय’ ही कोणती संधी आहे?

15 / 15

‘राम + ईश्वर = रामेश्वर’ ही कोणती संधी आहे?

Your score is

The average score is 31%

0%

सर्वांनी आजचा पेपर सोडवून व्हाट्सअप ला स्क्रीन शॉट सेंड करा मोबाईल = 8928519130 💯❤️✌️

2 thoughts on “पोलीस भरती मराठी व्याकरण संधी टॉपिक || Police bharti Marathi vyakaran Sandhi topic”

Leave a Comment