
चालू घडामोडींवर आधारित आजचे महत्वपूर्ण प्रश्नोत्तरे
① खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 मध्ये कोणत्या राज्याचा पहिला क्रमांक कोणाचा होता?➡️ कर्नाटक
② खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 कुठे आयोजित झाले?➡️ छत्तीसगड ( शुभंकर – मोरवीर )
③ भारतीय पोलीस ड्यूटी मीट 2026 कुठे झाला?➡️ नागपूर
④ ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियान कधी सुरू झाले?➡️ 1 एप्रिल 2026
⑤ INS तारागिरी कुठे बांधली गेली आहे?➡️ माझगाव डॉक, मुंबई
⑥ भारताचा पहिला स्वदेशी कोळसा-ते-अमोनियम नायट्रेट प्रकल्प कुठे उभारला जात आहे?➡️ लखनपूर, ओडिशा
⑦ बाब अल-मंदेब समुद्रधुनी कोणत्या दोन जलाशयांना जोडते?➡️ लाल समुद्र आणि अदनचा उपसागर
⑧ बाब अल-मंदेब समुद्रधुनीला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते?➡️ गेट ऑफ टिअर्स
⑨ भारताच्या नवीकरणीय ऊर्जा संभाव्यतेत सर्वाधिक वाटा कोणत्या ऊर्जेचा आहे?➡️ सौर ऊर्जा
⑩ भारतामध्ये सर्वाधिक ऊर्जा पुरवठा कोणत्या स्त्रोतावर आधारित आहे?➡️ कोळसा
⑪ सायकलने एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठणारी पहिली भारतीय महिला कोण?➡️ दिव्या सिंग
⑫ दिव्या सिंग कोणत्या राज्यातील आहेत?➡️ उत्तर प्रदेश (गोरखपूर)
⑬ शेतकरी कर्जमाफीसाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत?➡️ प्रवीण परदेशी
⑭ “Tides of Time” या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत?➡️ सुधा मूर्ती
⑮ लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 कोणाला जाहीर झाला?➡️ कैलाश सत्यार्थी
⑯ ‘यशोदा आणि कृष्ण’ या चित्राचे चित्रकार कोण आहेत जे सायरस पूनावाला यांनी १६७.२ करोड रुपयास विकत घेतले?➡️ राजा रवि वर्मा
⑰ जागतिक आरोग्य दिन कोणत्या संस्थेच्या स्थापनेला समर्पित आहे?➡️ जागतिक आरोग्य संघटना
⑱ जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो?➡️ 7 एप्रिल
⑲ जागतिक आरोग्य संघटनेची अधिकृत स्थापना कधी झाली?➡️ 7 एप्रिल 1948
⑳ साखर उत्पादनात नवीन आराखड्यानुसार भारतात पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य आहे?➡️ महाराष्ट्र
㉑ खो-खो संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली?➡️ सुनेत्रा पवार㉒ महाराष्ट्र साहित्य परिषदेत अध्यक्षपदी कोणाची निवड झाली?➡️ योगेश सोमण ⚡अशाच महत्वपूर्ण माहितीकरिता जॉइन 👇https://t.me/Police_bharti_and_MPSC