VanVibhag Bharti 2025 || वन विभाग भरती 2025

महाराष्ट्र वन विभाग मध्ये भरती सुरू झालेली आहे पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या माहितीनुसार अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन आहे.

Van Vibhag recruitment 2025 apply last date

वनविभागाचे अधिनियस अकरा वनपरिक्षेत्रामध्ये ही भरती करण्यात येणार आहे यासाठी पात्र उमेदवारांना या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2025 आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे.

educational qualification

आवश्यक पात्रता :- वन विभागात वैद्यकीय अधिकारी म्हणून भरती सुरू आहे या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी Bachelor of veterinary science / b.v.sc पदवी प्राप्त केलेली असावी. याच सोबत उमेदवार हा शारीरिक मानसिक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे.

salary and age limit

पगार आणि वयाची अट :- वनविभागातील या नोकरीसाठी 25 ते 45 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवाराला पन्नास हजार रुपये पगार दिला जाणार आहे.

Van Vibhag Bharti 2025 apply

इच्छुक उमेदवार यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे या नोकरीसाठी उमेदवारांची भरती कोल्हापूर येथे होणार आहे या नोकरीसाठी उमेदवारांची भरती कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार आहे पशुवैद्यकीय अधिकारी पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला त्याच्या वर सोपवलेले काम करणे गरजेचे आहे.

how to apply for Van Vibhag recruitment 2025

येथे करावा लागणार अर्ज :- या नोकरीसाठी उमेदवारांनी अर्ज उपवनसंरक्षक, कोल्हापूर वनविभाग कार्यालय, वनवर्धन इमारत, ग्राउंड फ्लोअर, पोस्ट ऑफिसर समोर, ताराबाई पार्क येथे पाठवायचा आहे.

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
टेलीग्राम जॉईन 👉येथे क्लिक करा
व्हाट्सअप जॉईन साठी 👉येथे क्लिक करा

Leave a Comment