current affairs 1 April 2025 || चालू घडामोडी 1 एप्रिल 2025
current affairs 1 April 2025 || चालू घडामोडी 1 एप्रिल 2025 ♦️1 एप्रिल – वनलायनर चालु घडामोडी 1) भूकंपग्रस्त म्यानमारच्या मदतीसाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे ?✅ ऑपरेशन ब्रह्मा 2) यावर्षीचा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?✅ विजय केळकर 3) महाराष्ट्र राज्याच्या सहाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?✅ … Read more