Thane Gramin Police Bharti 2025 ठाणे ग्रामीण पोलीस भरती January 7, 2025January 7, 2025 by Raviraj टेस्ट सोडवण्यासाठी स्टार्ट बटन वरती क्लिक करा. /10 ठाणे ग्रामीण पोलीस भरती 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजची पहिली टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की ही टेस्ट सोडवा ठाणे ग्रामीण पोलीस भरती 2023 चे आहेजय हिंद 1 / 10 महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गाची लांबी किती आहे. 751 किमी 731 किमी 771 किमी 701 किमी 2 / 10 खालीलपैकी सर्वात मोठा दिवस कोणता 21 जून 21 जुलै 22 मे 21 मे 3 / 10 खालीलपैकी कोणते धरण ठाणे जिल्ह्यात येत नाही. तानसा वारवी मोडकसागर अपरवैतरणा 4 / 10 सौर मालिकेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असे सुद्धा संबोधतात शुक्र शनि मंगळ प्लूटो 5 / 10 निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते 32 अंश सेल्सिअस 37 अंश सेल्सिअस 34 अंश सेल्सिअस 39 अंश सेल्सिअस 6 / 10 राष्ट्रीय युवा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो. 19 नोव्हेंबर 12 मे 12 जानेवारी 20 मार्च 7 / 10 द्रौपदी मुर्म या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत. चौदाव्या पंधराव्या सोळाव्या सतराव्या 8 / 10 पंचायत राज पद्धतीत सर्वोच्च स्तरावर कार्यरत असणारी संस्था म्हणजे....... ग्रामपंचायत महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद 9 / 10 पंढरपूर विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यासाठी आमरण उपोषण कोणी केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले साने गुरुजी महर्षी धोंडो केशव कर्वे 10 / 10 पोलीस स्मृतिदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो. 21 ऑक्टोंबर 22 जून 21 ऑगस्ट आठ नोव्हेंबर Your score is 0% Restart quiz
I’m really proud police 🚨
Mi 💯 makas kavar really
Very nice bast test