SSC GD special test 2025

विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दररोज मी मोफत टेस्ट देत आहे या टेस्टचा तुम्ही लाभ घेत चला दररोज न चुकता टेस्ट सर्वात चला तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत नक्की फायदा होईल.

SSC GD special test 2025

SSC GD special test 2025

👇👇👇👇👇👇

https://www.Policestudy.in

All the best 🔥👮🙏

मराठी + हिंदी मिक्स टेस्ट

1 / 15

3:4:5:6 या प्रमाणात आसलेल्या लहानात लहान चार अंकी संख्यांची सरासरी किती?

2 / 15

सायंकाळी 6:00 वाजता अमोल ग्रामपंचायत बसला होता त्याच्या उजव्या बाजूच्या भिंतीला खिडकीतून प्रकाश किरणे आत येत होती तर अमोल चे तोंड कोणत्या दिशेला असेल?

3 / 15

सकाळी दहा वाजून दहा मिनिटांपासून दुपारी सव्वातीन पर्यंत दोन्ही काटे परस्पर विरुद्ध दिशेला सरळ रेषेत किती वेळा येतील?

4 / 15

सुरज त्याच्या बहिणी पेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे बहिणीचा जन्म शनिवारी झालेला आहे तर सुरत चा जन्म कोणत्या वारी झालेला असेल?

5 / 15

रामराव फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवत म्हणाले हिच्या मामाची एकुलती एक बहीण ही माझी आई लागते तर फोटोतील व्यक्ती रामरावजी कोण?

6 / 15

एक त्रिकोणाच्या एका बाह्य कोणाचे माप 115° असून त्याच्या एका अंतर कोणाचे माप 50° आहे तर तो त्रिकोण खालीलपैकी कोणत्या प्रकारचा?

7 / 15

एक विक्रेता एक वस्तूच्या मूळ किमतीच्या 40% वाढ करून छापील किंमत लिहितो व त्या छापील किमतीवर काही सूट देऊनी 12% नफा मिळवतो तर तो किती टक्के सूट देतो?

8 / 15

एका शंभू चौकोनाचे क्षेत्रफळ 240 चौ सेमी असून त्याच्या एकाकरणाची लांबी 16cm आहे तर त्याची परिमिती किती?

9 / 15

दोन संख्यांचे गुणोत्तर 5:7 असून त्याचा लसावी 420 आहे तर त्या दोन संख्या मधील फरक किती?

10 / 15

7,13,19,25,....... या संख्या मालिकेतील पहिल्या ती संख्यांची बेरीज किती?

11 / 15

तीन संख्या 3:4:5 या प्रमाणात असून त्यांच्या वर्गाची बेरीज 24 50 आहे तर त्या संख्या कोणत्या?

12 / 15

31 ते 50 दरम्यानच्या जोडमुळ संख्यांचा गुणाकार किती?

13 / 15

दीपकला सार्थक पेक्षा 20 टक्के गुण कमी मिळाले तर दीपक पेक्षा किती टक्के गुण?

14 / 15

एका संख्येच्या 60 टक्के मधून 60 वजा केल्यास उत्तर 60 येते तर ती संख्या कोणती?

15 / 15

एका आयताची लांबी 40% ने कमी केली व रुंदी 40% ने वाढवली तर क्षेत्रफळात किती टक्के बदल होईल?

Your score is

The average score is 20%

0%

All the best 🔥👮😍

टेस्ट सोडवण्यासाठी येथे क्लिक करा

👇👇👇👇👇

https://www.Policestudy.in

( free सराव परीक्षा देण्यासाठी गूगल मध्ये ) www.freeexampolice.com असे सर्च करा.

टेस्ट सोडवण्यासाठी येथे क्लिक कराक्लिक
टेलिग्राम चैनल जॉईन साठी येथे टच करा.क्लिक
whatsapp जॉईन साठी येथे क्लिक करा.क्लिक

Leave a Comment