SRPF TEST SOLAPUR 2025 || एस आर पी एफ टेस्ट सोलापूर 2025

विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दररोज मी मोफत टेस्ट देत आहे या टेस्टचा तुम्ही लाभ घेत चला दररोज न चुकता टेस्ट सर्वात चला तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत नक्की फायदा होईल.

Srpf Solapur Gat 10 || सोलापूर गट क्रमांक 10

Srpf Solapur Gat number 10 || सोलापूर गट क्रमांक 10

1 / 20

भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर  कुठे आहे.

2 / 20

संसदेचे प्रथम सभागृह कोणते आहे.

3 / 20

सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले.

4 / 20

उज्वला योजना ही भारत सरकारची योजना कशाशी संबंधित आहे.

5 / 20

कोणत्या खनिजापासून मुख्यता अल्युमिनियम हा धातू तयार केला जातो.

6 / 20

भारताचे पितामह कोणास म्हणतात.

7 / 20

सोलापूर जिल्ह्यामध्ये माळढोक पक्षाचे आश्रयस्थान कोठे आहे.

8 / 20

महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या किती.

9 / 20

SRPF स्थापना दिवस कोणता.

10 / 20

ग्रामसभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो.

11 / 20

शिका संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली.

12 / 20

झूम हा कशाचा प्रकार आहे.

13 / 20

महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते कोण होते.

14 / 20

एक हॉर्स पावर म्हणजे किती वॅट....??

15 / 20

मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय

16 / 20

मानवी शरीराचे तापमान खालीलपैकी फॅरेनाईट इतके असते.

17 / 20

माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोही महाराष्ट्र राज्याने कोणत्या रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरू केले.

18 / 20

एकलहरे नाशिक या ठिकाणी....... विद्युत केंद्र आहे.

19 / 20

लंडन येथे इंडिया हाऊस ची स्थापना कोणी केली.

20 / 20

त्रिस्तरीय पंचायत राज्याची संकल्पना कोणत्या समितीने मांडली.

Your score is

The average score is 63%

0%

( free सराव परीक्षा देण्यासाठी गूगल मध्ये ) www.policestudy.in असे सर्च करा.

टेलिग्राम चैनल जॉईन साठी येथे टच करा.क्लिक
whatsapp जॉईन साठी येथे क्लिक करा.क्लिक

1 thought on “SRPF TEST SOLAPUR 2025 || एस आर पी एफ टेस्ट सोलापूर 2025”

Leave a Comment