Right to Information Act 2005 माहितीचा अधिकार अधिनियम 2005

Right to Information Act 2005 माहितीचा अधिकार अधिनियम 2005

माहितीचा अधिकार अधिनियम 2005 Right to Information Act 2005

ही टेस्ट अत्यंत उपयुक्त आहे सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये या आरटीआय प्रश्न असतात 👮🙏🔥

Mpsc, policebharti, talati, zp, सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त टेस्ट  👍

1 / 25

भारताचे पहिले माहिती आयुक्त कोण होते.

2 / 25

1990 पर्यंत जगातल्या किती राष्ट्रांनी माहितीचा अधिकार कायदा लागू केला होता

3 / 25

माहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत एकूण किती वेळा अपील करता येतात.

4 / 25

माहितीचा कायदा ही संकल्पना..... या देशाने जगाला दिलेली एक देणगी आहे.

5 / 25

माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मध्ये कोणते कलम सदभावनेने केलेल्या कृतीला संरक्षण संबंधी आहे.

6 / 25

माहितीचा अधिकार हा.....आहे

7 / 25

राज्य मुख्य माहिती आयुक्त यांची नियुक्ती..... करतात

8 / 25

माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मध्ये असलेल्या अनुसूची किती संख्या आहेत.

9 / 25

माहितीचा अधिकार कलम..... मध्ये माहिती मिळविण्याकरिता विनंती करता येते.

10 / 25

माहिती अधिकार कायदा 2005 कलम तीनच्या तरतुदीनुसार नागरिकांना..... अधिकार प्राप्त झाला आहे.

11 / 25

किती वर्षांपूर्वी बिघडलेल्या घटनाबाबत माहिती अधिकाराच्या अंतर्गत माहिती मागता येत नाही.

12 / 25

मागितलेली माहिती ही जर व्यक्तीचा स्वतंत्र संदर्भात असेल तर ही माहिती पुढील वेळेस दिली पाहिजे.

13 / 25

माहितीचा अधिकार अधिनियम 2005 यास राष्ट्रपतींनी...... रोजी मंजुरी दिली.

14 / 25

भारतात जेवढ्या राज्यांनी माहितीचा कायदा केला त्यामध्ये कोणत्या दोन राज्याचे कायदे सक्षम होते.

15 / 25

माहितीचा अधिकार अंतर्गत दुसरे अपील हे पुढील वेळेत करता येते

16 / 25

महाराष्ट्र राज्याचे पहिले माहिती आयुक्त कोण होते.

17 / 25

माहितीच्या अधिकाराचा कायदा सर्वप्रथम कोणत्या देशातच अस्तित्वात आला.

18 / 25

माहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत कलम दंड / शिक्षाही पुढील प्रमाणे आहे

19 / 25

प्रत्येक माहिती आयुक्त पदधारणाच्या दिनांक पासून...... वर्षाच्या कालावधी करिता आपले पद धारण करील.

20 / 25

महाराष्ट्र राज्यात माहितीचा अधिकार अधिनियम...... पासून अमलात आला.

21 / 25

केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त यांची नियुक्ती..... हे करतात.

22 / 25

....... केंद्रीय माहिती आयोगाचे पहिले मुख्य माहिती आयुक्त होते.

23 / 25

मागितलेली माहिती जन माहिती अधिकाऱ्याने पुढील वेळेत दिली पाहिजे.

24 / 25

माहितीचा अधिकार अधिनियमाची एकूण..... कलमे आहेत.

25 / 25

महाराष्ट्रात...... हा दिवस माहितीचा अधिकार दिन म्हणून पाळला जातो.

Your score is

The average score is 47%

0%

all the best 👍👮

टेस्ट सोडून झाल्यानंतर टेस्ट बद्दल दोन प्रतिक्रिया बोला किंवा तुमचे मार्क कमेंट मध्ये टाका 👍🔥👮

4 thoughts on “Right to Information Act 2005 माहितीचा अधिकार अधिनियम 2005”

  1. अजून असच काही परीक्षा असतील तर नक्की पाठवत जा धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    Reply
  2. खूपच छान टेस्ट आहे आणि येणाऱ्या काळात खूप फायदा होईल धन्यवाद!

    Reply
  3. खूप छान टेस्ट आहे…. अशाच वेगवेगळ्या टॉपिक vr टेस्ट देत जा…. खूप फायदा होईल…. Thank you so much sir….

    Reply

Leave a Comment