Police bharti special GK test || पोलीस भरती सामान्य ज्ञान टेस्ट

टेस्ट सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.

विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दररोज मी मोफत टेस्ट देत आहे या टेस्टचा तुम्ही लाभ घेत चला दररोज न चुकता टेस्ट सर्वात चला तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत नक्की फायदा होईल.

Police bharti special GK test || पोलीस भरती सामान्य ज्ञान टेस्ट

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण दररोज तुमच्यासाठी एक मोफत टेस्ट घेऊन येत आहोत तुम्हाला पूर्णपरी पेपर होईपर्यंत या बेस्ट फ्री असतील तुम्ही दररोज येऊन टेस्ट सोडवत चला 🙏👮🔥

1 / 15

नर्मदा आणि तापी या नद्या....... आहेत.

2 / 15

महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला.

3 / 15

भारताचे उपराष्ट्रपती हे...... चे पदसिद्ध अध्यक्ष असतात.

4 / 15

समुद्राची खोली मोजण्यासाठी...... वापरतात.

5 / 15

' स्कव्ही ' हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो.

6 / 15

भारतीय राज्यघटनेप्रमाणे पुढीलपैकी कोणता विषय राज्य सूची मध्ये येत नाही.

7 / 15

भारतीय राज्यघटनेचे कलम....... अन्वये देशात आर्थिक आणीबाणी लागू करता येते.

8 / 15

फ्लेमिंगो अभयारण्य कोठे आहे

9 / 15

साल्हेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे

10 / 15

कृष्णा पंचगंगा नद्यांचा संगम कोठे आहे

11 / 15

दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत कोणी सुरू केले.

12 / 15

पोलीस आयुक्त नवी मुंबई हे पद..... दर्जाचे आहे.

13 / 15

रिझर्व बँक ऑफ इंडिया ची स्थापना कोणत्या वर्षी झाली.

14 / 15

संत गाडगेबाबा यांचे मूळ नाव काय आहे.

15 / 15

कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे.

Your score is

The average score is 61%

0%

टेस्ट सोडून झाल्यानंतर तुमचे मार्क येतेच कमेंट करा किंवा व्हाट्सअप वरती सांगा. 👮🔥😍

whatsapp जॉईन साठी येथे क्लिक करा.क्लिक
टेलिग्राम चैनल जॉईन साठी येथे टच करा.क्लिक

Leave a Comment