Police bharti panchayatraj test || पोलीस भरती पंचायत राज टेस्ट

Police bharti panchayatraj test || पोलीस भरती पंचायत राज टेस्ट

Police bharti panchayatraj test || पोलीस भरती पंचायत राज टेस्ट

1 / 20

पंचायत समितीच्या प्रशासकीय कामकाजावर देखरेख ठेवण्याचा अधिकार कोणाला असतो.

2 / 20

तहसीलदार यांना निलंबित करण्याचा अधिकार......... यांना असतो.

3 / 20

पंचायत समितीची हिशोब तपासणी कोण करतो.

4 / 20

जिल्हा परिषदेमध्ये........ विषय समित्या असतात.

5 / 20

नगरपालिका कायद्यानुसार नगर परिषदेचा अर्थसंकल्प....... च्या आत नगर परिषदेने मंजूर करणे अपेक्षित असते.

6 / 20

भारतीय राज्यघटनेच्या बाराच्या अनुसूची मध्ये कोणत्या विषयाचा समावेश होतो.

7 / 20

नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था विषयीच्या नवीन तरतुदी....... घटने दुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आला.

8 / 20

त्रिस्तरीय पंचायत राज चा स्वीकार करणारी पहिली दोन राज्य कोणती.

9 / 20

........... नुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते.

10 / 20

पंचायतराज ही मूळ संकल्पना कोणाची आहे.

11 / 20

पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश कोणता.

12 / 20

भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात पंचायत राज संस्थेचे स्वयं शासनाच्या संस्था असे वर्णन आहे.

13 / 20

महानगरपालिका मुदतपूर्व विसर्जित करण्याचा अधिकार कोणास असतो.

14 / 20

नगरपंचायती स्थापन करण्याचा अधिकार कोणाला असतो.

15 / 20

जिल्हा परिषद स्थापना करण्याचा अधिकार कोणास आहे.

16 / 20

महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला.

17 / 20

जिल्हाधिकाऱ्यांची विकास विषयक कार्य कोणते आहेत.

18 / 20

पंचायत समितीची पहिली बैठक...... बोलतात.

19 / 20

ग्रामपंचायत सदस्य संख्या निश्चित करण्याचे अधिकार कोणास असतात.

20 / 20

ग्रामपंचायत ची तपासणी करण्याचा अधिकार कोणाकडे आहे

Your score is

The average score is 50%

0%

विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दररोज मी मोफत टेस्ट देत आहे या टेस्टचा तुम्ही लाभ घेत चला दररोज न चुकता टेस्ट सर्वात चला तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत नक्की फायदा होईल.

( free सराव परीक्षा देण्यासाठी गूगल मध्ये ) www.policestudy.in असे सर्च करा.

टेस्ट सोडवण्यासाठी येथे क्लिक कराक्लिक
whatsapp जॉईन साठी येथे क्लिक करा.क्लिक

Leave a Comment