Police bharti GK test

विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दररोज मी मोफत टेस्ट देत आहे या टेस्टचा तुम्ही लाभ घेत चला दररोज न चुकता टेस्ट सर्वात चला तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत नक्की फायदा होईल.

Police bharti GK test

पोलीस भरती जी के टेस्ट ( free सराव परीक्षा देण्यासाठी गूगल मध्ये ) www.freeexampolice.com असे सर्च करा.

1 / 15

डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण.

2 / 15

भगवानगड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे.

3 / 15

लोणार खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे

4 / 15

राज्यपालाची नेमणूक कोणाकडून केली जाते.

5 / 15

हुंडा प्रतिबंधक कायदा कधी अमलात आला.

6 / 15

अचंथा शरद कमल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत.

7 / 15

' भंडारदरा व रंधा 'हे धबधबे कोणत्या जिल्ह्यात येतात.

8 / 15

क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा देशात कितवा क्रमांक लागतो.

9 / 15

हरिश्चंद्रगड व रतनगड ही ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत.

10 / 15

उत्क्रांती वादाचा सिद्धांत कोणी मांडला  ?

11 / 15

महाराष्ट्रात समुद्रकिनारा किती किलोमीटर लांबीचा आहे.

12 / 15

जिल्हा नियोजन समितीचे सचिव म्हणून कोण काम करतात.

 

13 / 15

महाराष्ट्रातील विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे.

14 / 15

जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते.

15 / 15

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे.

Your score is

The average score is 63%

0%

all the best 👍😍🔥

नियम :-1) ग्रुप एकदा जॉईन केल्या वर लेफ्ट झालं कि नंबर ब्लॉक होईल…. ❌

2) कोणाला पण पर्सनल मॅसेज केला ब्लॉक केला दिला जाईल 💯👮‍♂️

3) दररोज खालील माहिती व टेस्ट मोफत भेटेल 💯🤗

🔹दररोजच्या स्पर्धात्मक चालू घडामोडी🔹दररोज टेस्ट मोफत भेटेल 🔹नोकरी विषयी अपडेट📍🔹MPSC | पोलीस भरती | आर्मी | तलाठी | वनरक्षक |सर्व स्पर्धा परीक्षेसाठीAdmin mob :- 7038871740 काही अडचण असेल तर व्हाट्सअप मॅसेज करा 💯👮‍♂️🙏जय हिंद 👮‍♂️🇮🇳

✅ वेगवेगळ्या विषयांच्या 𝐃𝐚𝐢𝐥𝐲 𝐓𝐞𝐬𝐭 सोडवण्यासाठी आपल्या www.policestudy.in वेबसाईटला दररोज Google Search करून नक्की भेट द्या

whatsapp जॉईन साठी येथे क्लिक करा.क्लिक
टेलिग्राम चैनल जॉईन साठी येथे टच करा.क्लिक
टेस्ट सोडवण्यासाठी येथे क्लिक कराक्लिक

Leave a Comment