Police bharti GK test || पोलीस भरती टेस्ट

विद्यार्थी मित्रांनो आजची पहिली सर्वांनी नक्की सोडवत असेल तर रोज मोफत टेस्ट देत असतो तुम्ही नक्की सोडवत चला इग्नोर करू नका.

Police bharti GK test || पोलीस भरती जीके टेस्ट

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजची पहिली टेस्ट देत आहे सर्वांनी व्यवस्थित थोडा व तुमचे मार्क नक्की सांगत चला 🙂👮🙏

1 / 15

लाल क्रांती कशाच्या उत्पन्न वाढीशी संबंधित आहे.

2 / 15

ओमन चंडी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते.

3 / 15

थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे.

4 / 15

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जलविद्युत प्रकल्प आहे.

5 / 15

द इन साइडर हे पुस्तक कोणी लिहिले आहे.

6 / 15

हेलीना क्षेपणा शास्त्र कशाच्या विरोधात वापरले जाते.

7 / 15

खालीलपैकी कोणते ठिकाण अष्टविनायकापैकी नाही.

8 / 15

जहाज :  काफिला :: उंट  : ?

9 / 15

ताशी 72 किमी वेगाने जाणारी गाडी एका सेकंदात किती मीटर जाईल.

10 / 15

प्रसिद्ध इटियाडोह धरण कुठल्या जिल्ह्यात आहे.

11 / 15

दहा वर्षांपूर्वी वडिलांचे वय त्याच्या मुलाच्या वयाने तिप्पट होते दहा वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाहून दुप्पट होईल तर वडील मुलाच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती.

12 / 15

1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांड ची चौकशी कोणत्या कमिशन ने केली गेली.

13 / 15

कोसली या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण.

14 / 15

मराठी भाषा गौरव दिवस खालीलपैकी कोणत्या साहित्यकाच्या स्मृतीदिनी साजरा केला जातो.

15 / 15

नॅशनल केमिकल लायब्ररीटरी कोठे आहे.

Your score is

The average score is 53%

0%

All The BEST 👍👮🥰♥️

व्हाट्सअप जॉईन साठी येथे क्लिक क्लिक
टेलिग्राम जॉईन साठी येते क्लिक क्लिक

1 thought on “Police bharti GK test || पोलीस भरती टेस्ट”

Leave a Comment