Police bharti ganit test || पोलीस भरती गणित टेस्ट

विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दररोज मी मोफत टेस्ट देत आहे या टेस्टचा तुम्ही लाभ घेत चला दररोज न चुकता टेस्ट सर्वात चला तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत नक्की फायदा होईल.

Police bharti ganit test

Police bharti ganit test

1 / 15

3 : 243 : : 5 : ?

2 / 15

एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूची बेरीज 30 से.मी. आहे व त्यामधील लंबांतर 9 सेमी आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ. से.मी असेल?

3 / 15

दोन संख्यांचा गुणाकार 24 आहे. त्या प्रत्येक संख्यांची दुप्पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल?

4 / 15

पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता?

5 / 15

12 मजूर रोज सात तास काम करून एक काम वीस दिवसात पूर्ण करतात. तेच काम 21 मजूर रोज दहा तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील?

6 / 15

1 मीटर बाजू असलेल्या घनाकृती लाकडी खोक्यात 10 सेमी बाजू असलेले किती घनाकृती खोके मावतील?

7 / 15

दहावीच्या वर्गातील 120 मुलांपैकी 65 टक्के मुले उत्तीर्ण झाली तर अनुत्तीरणांची संख्या किती?

8 / 15

एका आयताची परिमिती 56 सेंटीमीटर असून त्याची लांबी 16 सेंटीमीटर आहे तर त्या आयताची क्षेत्रफळ किती चौ सेमी असेल?

9 / 15

आज सरिता ही रेखा पेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे. सहा वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 33 वर्षे होते. तर सरिताचे आजचे वय किती

10 / 15

6 रुपयांस 5 सत्री याप्रमाणे 5 डझन संत्र्यांची एकूण किंमत किती?

11 / 15

एका बाटलीत 250 मिली दूध याप्रमाणे साडेतीन लिटर दूध भरण्यास किती बाटल्या लागतील?

12 / 15

2.30 वाजता तास काटा व मिनिट काटा यामधील कोण किती अंशाचा असतो?

13 / 15

एका आयताची लांबी 24 सें. मी. व रुंदी 7  सें. मी. आहेत तर कर्ण किती ?

14 / 15

एका त्रिकोणाच्या कोणाचे गुणोत्तर 2:3:4 असे आहे. तर त्यापैकी सर्वात मोठ्या कोणाचे माप किती?

15 / 15

8×0.08×0.008=?

Your score is

The average score is 48%

0%

तुम्हाला आणखी टेस्ट पाहिजे असेल तर खालील लिंक वर क्लिक करा.

👇👇👇👇👇👇

https://www.Policestudy.in

https://www.Policestudy.in

टेस्ट सोडवण्यासाठी येथे क्लिक कराक्लिक करा
टेलिग्राम चैनल जॉईन साठी येथे टच करा.क्लिक करा
whatsapp जॉईन साठी येथे क्लिक करा.क्लिक करा

Leave a Comment