Police bharti Ganit test || पोलीस भरती गणित टेस्ट January 15, 2025 by Raviraj Police bharti Ganit test || पोलीस भरती गणित टेस्ट Police bharti Ganit test || पोलीस भरती गणित टेस्ट Police bharti Ganit test || पोलीस भरती गणित टेस्ट 1 / 15 एक माणूस एक तासात चार किलोमीटर चालतात तर तोच माणूस 16 किलोमीटर अंतर किती तासांमध्ये चालणार 4 2 6 8 2 / 15 नेहाचे तेरा वर्षांपूर्वी वय 21 वर्षे होते तर किती वर्षांनी तिचे वय 45 वर्षे होईल.. 34 11 24 15 3 / 15 6024+0036+042=? 6104 6100 5192 6102 4 / 15 4×2÷8+1×6=? 7 6 8 9 5 / 15 420 मुलांपैकी 1/3 मुले पास झालेत, तर अनु उत्तीर्ण झालेली मुले किती. 120 280 140 282 6 / 15 खालीलपैकी कोणता आकडा सहा ने निशेष भागल्या जातो. 3542 7328 5334 4521 7 / 15 पंधरा मिनिटात चार पाने वाचून होतात तर दीड तासात किती पाने वाचून होतील. 24 32 16 20 8 / 15 खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता 10/1000 16/1600 1/300 4/1600 9 / 15 (43×0×152)÷43=? 0 152 43 00 10 / 15 रघुला पाच किमी जायला पंधरा मिनिट लागतात तर त्याच्या ताशी वेग काय आहे. 75 किमी प्रति तास वीज किमी प्रति तास 115 किमी प्रति तास तीन किमी प्रति तास 11 / 15 927 ÷ 9 =? 13 103 10.3 1030 12 / 15 एका व्यक्तीस एका कंपनीत 15 हजार रुपये पगार आहे. परंतु तीन हजार रुपये कंपनी बचत म्हणून कपात करते. तर कपात पगाराच्या किती टक्के आहे 20% 15% 25% 10% 13 / 15 जर एक परीक्षेत दोन विद्यार्थी नापास झाले आणि 99 टक्के विद्यार्थी पास झाले तर एकूण किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 198 200 204 196 14 / 15 0.16 + 0.48 =? 0.02 0.2 0.033 0.33 15 / 15 चार माणसे एक काम आठ दिवसात करतात तर दोन माणसे तेच काम किती दिवसात पूर्ण करतील 3 16 8 24 Your score isThe average score is 53% 0% Restart quiz All THE BEST 🔥👮👍