police bharti 2025 mock test

police bharti 2025 mock test

टेस्ट सोडवण्यासाठी येथे क्लिक करा..

Policebhartitest

( free सराव परीक्षा देण्यासाठी गूगल मध्ये ) www.policestudy.in असे सर्च करा.

1 / 15

उपग्रह प्रक्षेपणासाठी...... उपयोग करतात.

2 / 15

सूर्यापासून....... हा ग्रह सर्वात जवळ आहे.

3 / 15

भारतात सर्वात लांब रेल्वे प्लेटफॉर्म कोठे आहे.

4 / 15

वाराणसी हे हिंदूंचे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे.

5 / 15

माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर..... पर्वतरांगेत आहे.

6 / 15

समुद्रसपाटीपासून सर्वात जास्त उंचीवर वसलेले शहर कोणते.

7 / 15

......... मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे.

8 / 15

ज्या वनातील वृक्षाची पाने विशिष्ट ऋतूत

झडतात त्यास.... वने म्हणतात.

9 / 15

कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात.

10 / 15

हिराकुड धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधले आहे?

11 / 15

खालीलपैकी कोणत्या वर्षाला लोकसंख्ये संबंधी महा विभाजक वर्ष म्हणून ओळखले जाते.

12 / 15

ओंकारेश्वर प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थितीत आहे.

13 / 15

सोमनाथ मंदिर....... या राज्यात आहे.

14 / 15

खालील स्वरांपैकी संयुक्त स्वर कोणता.

15 / 15

सखाराम पाटलांनी आज पर्यंत काहीही कारण सांगताना तुकाराम पाटलांचे देव्हारे माजीविण्याचेच काम केले आहे. या वाक्यातील वाक्यप्रचाराचा संदर्भानुसार अचूक अर्थ कोणता.

Your score is

The average score is 51%

0%

all the best 🔥👍👍🔥

टेस्ट सोडवण्यासाठी येथे क्लिक करायेथे क्लिक ✔️
टेलिग्राम चैनल जॉईन साठी येथे टच करा.येथे क्लिक ✔️
whatsapp जॉईन साठी येथे क्लिक करा.येथे क्लिक ✔️

Leave a Comment