Police bharti 2025 : तरुणांनो तयारीला लागा! राज्यात लवकरच दहा हजार जागा पोलीस भरती; ‘या’ महिन्यात सुरु होणारे प्रक्रिया

Maharashtra police bharti latest update : लवकरच या भरती प्रक्रियेला सुरुवात होणारा असून 10 हजार रिक्त जागांसाठी ही भरती होणार आहे.

Maharashtra Police recruitment 2025 : पोलीस विभागात नोकरी मिळवण्याचा स्वप्न बाळगणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण राज्यात लवकरच पोलीस भरती होणार आहे. या पोलीस भरती अंतर्गत दहा हजार रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तसेच डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणारी पदे देखील भरली जाणार असल्याची माहिती आहे.

सर्व न्यूज चॅनेलने दिलेल्या वृत्तानुसार, फेब्रुवारी महिन्यात या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. दहा हजार जागांसाठी ही भरती होणारा सून या भरतीची मैदानी टप्पा पावसाळ्याआधी पूर्ण केला जाणार आहे. वाढती लोकसंख्या व राज्यातील गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन ही भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या भरती प्रक्रियेमुळे ज्या तरुणांचे पोलीस विभागात काम करण्याचे स्वप्न आहे, त्यांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. लवकरच या पोलीस भरतीची जाहिराती निघणार आहेत. त्यामुळे तरुणांनी भरती प्रक्रियेच्या तयारीला लागण्याची शक्यता आहे.

कशी होणार पोलीस भरती ?

पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी काही पात्रता व निष्कर्षांची पूर्तता करावी लागते. यानंतर पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा व मैदानी चाचणी , शारीरिक तपासणी, कागदपत्रे पडताळणी असे टप्पे असतात. सर्वप्रथम उमेदवारांना ग्राउंड परीक्षेसाठी बोलवले जाते. त्यात उत्तीर्ण झाल्यावरच लेखी परीक्षा घेतली जाते.

पोलीस भरतीसाठी तयारी करताना तरुणांना शारीरिक आणि मानसिक या दोन्ही गोष्टीवर लक्ष देणे गरजेचे आहे. पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा ठरलेली असते.पुरुष उमेदवारांची उंची 165 सेंटिमीटर असावी, तर महिला उमेदवारांची उंची 155 सेंटीमीटर असावी, तर छाती 79 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी, असे निकष घालून देण्यात आले आहेत.

जर तुम्हाला पोलीस भरती करायची असेल तर तुम्ही आम्हाला लगेच फॉलो करून घ्या.

whatsapp जॉईन साठी येथे क्लिक करा.क्लिक
टेलिग्राम चैनल जॉईन साठी येथे टच करा.क्लिक
टेस्ट सोडवण्यासाठी येथे क्लिक कराक्लिक

जर तुम्हाला पोलीस भरतीची संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.

👇👇👇👇👇👇

पोलीस भरतीची संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर येथे क्लिक करा.

जय हिंद 🔥👮🇮🇳

Leave a Comment