Parbhani Jila ganit test || परभणी जिल्हा गणित टेस्ट

Parbhani Jila ganit test || परभणी जिल्हा गणित टेस्ट

Parbhani Jila ganit test || परभणी जिल्हा गणित टेस्ट

Parbhani Jila ganit test || परभणी जिल्हा गणित टेस्ट  

👇👇👇👇👇

1 / 15

कुमार आणि राजा यांच्या वयाची बेरीज 70 वर्षे आहे त्यांच्या वयातील अंतर 10 वर्षे तर राजाचे वय किती.

2 / 15

2200 चा 15% किती आहे.

3 / 15

एका वर्गातील सर्व मुलांच्या गुणांची बेरीज 2795 इतकी आहे व सरासरी 65 आहे तर त्या वर्गात किती मुले असतील.

4 / 15

3.75 ÷ 0.75=?

5 / 15

एक काम पंधरा माणसे 18 दिवसात करतात तर तेच काम नऊ माणसे किती दिवसात करतील.

6 / 15

राजू ने एक पेन 75 रुपयात खरेदी करून 105 रुपयात विकला तर त्यास किती टक्के नफा झाला.

7 / 15

एक कार तीन तासात 105 किमी अंतर जाते तर त्याच वेगाने पाच तासात किती अंतर जाईल.

8 / 15

विक्रम म्हणाला ती माझ्या वडिलांच्या बहिणीच्या मुलाची आजी आहे तर ती महिला आणि विक्रम चा संबंध कसा आहे.

9 / 15

ड्रायव्हिंग : बस :: उड्डाण : ?

10 / 15

प्रदीप चा वर्गात वरचा क्रमांक नववा आणि तळापासून 38 वा आहे तर वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत.

11 / 15

BCDA : STUR :: KLMJ :  ?

12 / 15

पूजा हिचा जन्म रविवार दिनांक 1 डिसेंबर 1996 रोजी झाला तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी आला असेल.

13 / 15

अक्षर मालिकेतील प्रश्नासाठी योग्य पर्याय निवडा.

E, F, H, K,?

14 / 15

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

15 12 13 10 11 8 ?

 

15 / 15

जर A:B =3:4 आणि C:B =8:1 आणि A=30 तर B+C =?

Your score is

The average score is 60%

0%

विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दररोज मी मोफत टेस्ट देत आहे या टेस्टचा तुम्ही लाभ घेत चला दररोज न चुकता टेस्ट सर्वात चला तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत नक्की फायदा होईल.

टेस्ट सोडवण्यासाठी येथे क्लिक करा क्लिक
टेलिग्राम चैनल जॉईन साठी येथे टच करा.क्लिक
whatsapp जॉईन साठी येथे क्लिक करा.क्लिक

Leave a Comment