नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजची पहिली टेस्ट देत आहे पंचायतराज व ग्राम प्रशासन यावरती परीक्षेत हमखास एक तरी प्रश्न विचारला जातो. दररोज नवनवीन टेस्ट देत असतो त्यामुळे तुम्ही दररोज टेस्ट सोडवणे आवश्यक आहे चुकलेले प्रश्न तुम्ही लिहून घेत जावा 🙏🔥
all the best 🔥👮👍