Mahatma Jyotiba fule test || महात्मा ज्योतिबा फुले टेस्ट
समाज सुधारक स्पेशल टेस्ट
महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरील एक प्रश्न हमखास परीक्षेला विचारला जातो सर्व स्पर्धा परीक्षेचा विचार करून प्रश्नपत्रिका काढलेली आहे
तुम्हाला आणखी कोणता समाज सुधारक बद्दल प्रश्नसंच हवा आहे तो मला मेसेज करून सांगा. 🥰