Maharashtra district test || महाराष्ट्रातील जिल्हे टेस्ट

Maharashtra district test || महाराष्ट्रातील जिल्हे टेस्ट आजची पहिली टेस्ट देत आहे सर्वांनी व्यवस्थित टेस्ट सोडवा.

गुण -15 passing -12+++

Maharashtra district test || महाराष्ट्रातील जिल्हे टेस्ट

पोलीस भरती संभाव्य प्रश्नपत्रिका संच महाराष्ट्रातील जिल्हे

1 / 15

भारतातील पहिले मयूर अभयारण्य कोठे आहे.

2 / 15

नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य....... जिल्ह्यात आहे.

3 / 15

अमरावती जिल्ह्यामध्ये वाघांसाठी आरक्षित क्षेत्र कोणते आहे

4 / 15

देशातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे

5 / 15

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोणत्या शहरात आहे.

6 / 15

गोदावरी व प्राणहिता या दोन नद्यांचा संगम कोठे झाला आहे.

7 / 15

द्राक्षांचा जिल्हा म्हणून ओळख कोणाची आहे

8 / 15

पुणे या शहरात....... संस्था आहे.

9 / 15

सिंदखेडराजा हे जिजाऊंचे जन्मस्थान. ..   ..........या जिल्ह्यात आहे.

10 / 15

खालीलपैकी कोणते शहर 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते.

11 / 15

संचालक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ कार्यालय..... येथे आहे.

12 / 15

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषद नाही.

13 / 15

महाराष्ट्रातला पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता.

14 / 15

.......... हे पीक खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात घेतले जातात.

15 / 15

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या शहरात आहे.

Your score is

The average score is 62%

0%

टेस्ट सोडून झाल्यानंतर तुमचे मार्क नक्की व्हाट्सअप वरती मेसेज करा 👍🔥👮

whatsapp जॉईन साठी येथे क्लिक करा.क्लिक करा
टेलिग्राम चैनल जॉईन साठी येथे टच करा.क्लिक करा

Leave a Comment