Maharashtra bhugol mock test 2025

पोलीस भरती महाराष्ट्राचा भूगोल टेस्ट 2025 Maharashtra bhugol mock test 2025

महाराष्ट्र भूगोल पोलीस भरती टेस्ट

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण दररोज मोफत दोन ते तीन टेस्ट घेऊन येत आहोत तुम्ही रोजच्या रोज टेस्ट सोडवत चला तुम्हाला नक्कीच फायदा होईल टेस्ट सोडवण्यासाठी स्टार्ट बटन वरती क्लिक करा.

1 / 15

गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे.

2 / 15

महाराष्ट्र राज्यात सहकारी तत्त्वावर पहिला साखर कारखाना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात प्रथम सुरू झाला.

3 / 15

कोकण विभागात पावसाचे प्रमाण घटत जाते.

4 / 15

महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते.

5 / 15

अणुऊर्जा संशोधनाचे जनक म्हणून.... यांना ओळखतात.

6 / 15

मुंबईतील खालीलपैकी कोणत्या उपनगराला गॅस चेंबर असे म्हटले जाते.

7 / 15

महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी..... नावाने ओळखली जाते.

8 / 15

हरिहरेश्वर हे पर्यटन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे.

9 / 15

कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात उंच पूल.... या ठिकाणी बांधण्यात आला आहे.

10 / 15

जागतिक वारसा शिल्प स्थानात..... या लेण्यांची नोंद केली आहे.

11 / 15

महाराष्ट्र सरकारने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी केली.

12 / 15

सन...... पासून महाराष्ट्र सरकारने संत तुकाराम वनग्राम योजना सुरू केली.

13 / 15

कोणता जिल्हा एकेकाळी ' सारस नगरी म्हणून ओळखला जातो होता.

14 / 15

महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली.

15 / 15

अस्तंभा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे.

Your score is

The average score is 0%

0%

All the best 🔥👍👮

विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दररोज मी मोफत टेस्ट देत आहे या टेस्टचा तुम्ही लाभ घेत चला दररोज न चुकता टेस्ट सर्वात चला तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत नक्की फायदा होईल.

( free सराव परीक्षा देण्यासाठी गूगल मध्ये ) www.freeexampolice.com असे सर्च करा.

टेस्ट सोडवण्यासाठी येथे क्लिक करायेथे क्लिक ✔️
टेलिग्राम चैनल जॉईन साठी येथे टच करा.येथे क्लिक ✔️
whatsapp जॉईन साठी येथे क्लिक करा.येथे क्लिक ✔️

Leave a Comment