Indian geography test भारताचा भूगोल टेस्ट

Indian Geography test || भारताचा भूगोल टेस्ट

Indian Geography test || भारताचा भूगोल टेस्ट

सर्वांनी ही टेस्ट व्यवस्थित सोडवा  🥰❤️👮

1 / 15

आसाम या राज्याची राजधानी कोणती.

2 / 15

आपण....... या ग्रहावर राहतो

3 / 15

हसन  हे अवकाश संशोधन केंद्र........ राज्यात आहे

4 / 15

खालीलपैकी कोणते वृत्त भारतातून जाते

5 / 15

भारतातील सर्वात लांब ब्रिज 'ढोला सादिया पूल ' कोणत्या राज्यात आहे ?

6 / 15

जम्मू व काश्मीर या राज्यातील सलाल जलविद्युत प्रकल्प...... या नदीवर आहे.

7 / 15

भारतात सर्वात जास्त लोकसंख्या....... राज्यात आहे

8 / 15

खासी आदिवासी जमात कोणत्या राज्यात आढळते.

9 / 15

गंगा यमुना व सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले शहर कोणते

10 / 15

खालीलपैकी कोणते सर्वात लांबची नदी आहे जिचा उगम भारतामध्ये आढळतो

11 / 15

बांगलादेशात गंगेला कोणती नदी उपनदी म्हणून मिळते.

12 / 15

टाटा आयर्न अँड स्टील कंपनी  ( जमशेदपूर ) कोणत्या नदीवर आहे ?

13 / 15

व्याघ्र प्रकल्प कोणत्या वर्षी सुरु झाला

14 / 15

काथ........ झाडापासून मिळवतात.

15 / 15

भारतातील कोणत्या राज्याला सर्वात लांब समुद्रकिनारा आहे.

Your score is

The average score is 58%

0%

All the best 👍❤️👮

Leave a Comment