Free Police bharti GK special test

Free Police bharti GK special testविद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दररोज मी मोफत टेस्ट देत आहे या टेस्टचा तुम्ही लाभ घेत चला दररोज न चुकता टेस्ट सर्वात चला तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत नक्की फायदा होईल.

Police bharti special test

  1. Police bharti special test

1 / 15

गोवा राज्यास स्वतंत्रता केव्हा मिळाली.

2 / 15

लोकमान्य टिळकांनी कोणती वृत्तपत्र सुरू केली.

3 / 15

कोरोना व्हायरस हे वास्तविक......कुळ आहे.

4 / 15

डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी...... येथील तुरुंगात लिहिला.

5 / 15

मुंबई उच्च न्यायालयाचे किती ठिकाणी खंडपीठे आहेत.

6 / 15

ISRO ही संस्था कशाशी संबंधित आहे.

7 / 15

छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी कोणती.

8 / 15

भारत देशाचे तिन्ही सैन्य दलाचे सेनापती कोण असतात.

9 / 15

खालीलपैकी कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे.

10 / 15

दहशतवादी विरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते.

11 / 15

महाराष्ट्र पोलीस दलाचे बिद्र वाक्य कोणते.

12 / 15

रॉड क्लिप लाईन......,..... या दोन देशातील सहद दर्शविते.

 

13 / 15

महाराष्ट्राची सीमा एकूण सहा राज्यांना भिडलेली आहे खालीलपैकी कोणत्या राज्याचा या सहा राज्यात समावेश होत नाही.

14 / 15

कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे.

15 / 15

पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे.

Your score is

The average score is 65%

0%

नक्की रोज सोडवत चला आणि पुढील टेस्ट साठी खालील लिंक वर क्लिक करा.

👇👇👇👇👇👇

www.policestudy.in

www.policestudy.in

टेस्ट सोडवण्यासाठी येथे क्लिक कराक्लिक ✔️
टेलिग्राम चैनल जॉईन साठी येथे टच करा.क्लिक ✔️
whatsapp जॉईन साठी येथे क्लिक करा.क्लिक ✔️

Leave a Comment