Current affairs 14 January 2025 || चालू घडामोडी 14 जानेवारी 2025 January 15, 2025 by Raviraj Current affairs 14 January 2025 || चालू घडामोडी 14 जानेवारी 2025 Current affairs 14 January 2025 || चालू घडामोडी 14 जानेवारी 2025 Current affairs 14 January 2025 || चालू घडामोडी 14 जानेवारी 2025 1 / 10 Q6. जम्मू आणि काश्मीर मधील सोनमर्ग मध्ये कोणत्या बोगद्याचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली ? एक्स मोर वाय मोर झेड मोर वरीलपैकी सर्व 2 / 10 Q7.नुकताच जपान मध्ये झालेला भूकंप किती रिश्टर स्केलचा होता ? 6.2 6.4 6.7 6.9 3 / 10 Q8.वाहतूक निर्देशांक अहवालानुसार कोंडीच्या बाबतीत भारतातील कोणते शहर तिसऱ्या स्थानावर आहे ? सुरत मुंबई दिल्ली पुणे 4 / 10 Q9.इस्रो ने कोणत्या अवकाश संशोधन केंद्रावरून अंतराळ डॉकिंग प्रयोगास सुरुवात केली ? श्रीहारिकोटा तिरुवनतपुरम अहमदाबाद वरील पैकी नाही 5 / 10 Q10.राष्ट्रीय भूगोल दिवस कधी साजरा केला जातो? 11 जानेवारी 14 जानेवारी 20 जानेवारी 10 जानेवारी 6 / 10 Q१) सध्या जगातील किती देशातील तपास यंत्रणा या (आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना) इंटरपोलच्या सदस्य आहेत? 190 194 183 198 7 / 10 Q. 2.2024 सालच्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये तिसरे स्थान कोणत्या भाषेचे आहे ? इंग्रजी हिंदी मराठी फ्रेंच 8 / 10 Q. 3. 2024 सालच्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये पहिले स्थान कोणत्या भाषेचे आहे ? इंग्रजी हिंदी मराठी फ्रेंच 9 / 10 Q. 4. 2024 सालच्या आकडेनुसार जगात किती कोटी लोक हिंदी बोलतात? 50 55 69 61 10 / 10 Q5. वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रात मिळालेल्या वित्त पुरवठ्याच्या दृष्टीने भारत जागतिक स्तरावर कितव्या स्थानी आहे? पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या Your score isThe average score is 50% 0% Restart quiz दररोज आपल्या वेबसाईटला चालू घडामोडी मोफत देण्यात येईल तुम्ही दररोज व्हिजिट करून सोडवत चला 🔥👮🙏 whatsapp जॉईन साठी येथे क्लिक करा.click टेलिग्राम चैनल जॉईन साठी येथे टच करा.click