current affairs 1 April 2025 || चालू घडामोडी 1 एप्रिल 2025
♦️1 एप्रिल – वनलायनर चालु घडामोडी
1) भूकंपग्रस्त म्यानमारच्या मदतीसाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे ?✅ ऑपरेशन ब्रह्मा
2) यावर्षीचा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?✅ विजय केळकर
3) महाराष्ट्र राज्याच्या सहाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?✅ मुकेश खुल्लर
4) भारतीय बँक संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ?✅ C S शेट्टी
5) केंद्रीय प्रदूषण आणि नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार महाराष्ट्रात किती नद्या गंभीरित्या प्रदूषित आहेत ?✅ 56
6) सरस्वती सन्मान २०२४ कोणाला जाहीर झाला आहे ?✅ साधू भद्रेशदास
7) भारत आणि रशिया यांच्यात indira २०२५ अभ्यासाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?✅ चेन्नई
8) नॅशनल वुमन्स हॉकी लीग २०२४-२५ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे ?✅ हरियाणा
जॉईन करा :
टेस्ट सोडवण्यासाठी येथे क्लिक करा | येथे क्लिक ✔️ |
टेलिग्राम चैनल जॉईन साठी येथे टच करा. | येथे क्लिक ✔️ |
whatsapp जॉईन साठी येथे क्लिक करा. | येथे क्लिक ✔️ |