Maharashtra Samaj sudharak test || महाराष्ट्रातील समाजसुधारक टेस्ट

जय हिंद विद्यार्थी मित्रांनो…🇮🇳

✅ आयुष्यात इतकं मोठं व्हा की तुमचं नाव नाही तर अख्या गावात चर्चा झाली पाहिजे…🔥🚨🚔✔️

🛑 आजची 20 मार्कांची समाज सुधारक टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Maharashtra Samaj sudharak test || महाराष्ट्रातील समाज सुधारक टेस्ट

Police bharti Jila Parishad Talathi Bharti vanrakshak Bharti  तसेच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी समाजसुधारक टेस्ट उपयुक्त असतात सर्वांनी या टेस्टला चांगले मार्क पाडा  अशी अपेक्षा आहे 👮🙏🔥

1 / 20

महर्षी कर्वे पुणे येथील..... महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक होते.

2 / 20

गोपाळ गणेश आगरकरांचा कशावर विश्वास नव्हता म्हणून त्यांनी त्या विरोधात कार्य केले.

3 / 20

ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी...... यांनी दिली.

4 / 20

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करण्यासाठी कोणता पक्ष स्थापन केला.

5 / 20

महर्षी कर्वे यांनी..... येथील विधवेशी पुनर्विवाह केला होता.

6 / 20

जातिभेद व अस्पृश्यता निवारणासाठी....... यांनी इसवी सन 1944 मध्ये समता मंच स्थापन केला.

7 / 20

देवाने माणसाला निर्माण केले नसेल माणसांनीच देवाला निर्माण केले आहे. असे...... यांनी म्हंटले.

8 / 20

'मराठ मोळा  ' आणि ' मराठमोळ्यांची पुरवणी  ' हे लेख कोणी लिहिले ?

9 / 20

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे उद्गार कोणाचे आहेत.

10 / 20

काही दृष्ट सामाजिक रुढींना विरोध दर्शविण्यासाठी गाडगे महाराजांनी...... या पारंपारिक प्रचार पद्धतीचा वापर केला.

11 / 20

' सर्व साक्षी जगतपती | त्याला नको मध्यस्थी | हे कोणाच्या धर्म विचारातील प्रमुख सूत्र होते.

12 / 20

महर्षी कर्वे यांना विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली.

13 / 20

श्रीपती शेषाद्री  प्रकरण ज्या समाज सुधारकांशी संबंधित होते त्याचे नाव ओळखा.

14 / 20

महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी 1899 मध्ये सुरू केलेल्या अनाथ आश्रमाचा उद्देश काय होता.

15 / 20

...........यांनी 'वुमेन्स  स्वदेशी लीग' ची 1928 मध्ये स्थापना केली.

16 / 20

शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला.

17 / 20

खालीलपैकी कोणत्या धर्म सुधारणा संघटनेचा शाहू महाराजांवर सर्वात जास्त प्रभाव होता.

18 / 20

एम.ए. साठी......... यांचा प्राचीन भारतातील व्यापार हा प्रबंधनाचा विषय होता.

19 / 20

इष्ठ असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार. हे उद्गार कोणाचे आहे.

20 / 20

........ हे विष्णूबुवा ब्रह्मचारी या नावाने ओळखली जातात.

Your score is

The average score is 46%

0%

बघूया 20 पैकी कोण कोण 17 + मार्क्स मिळवतो… 🎯

Leave a Comment