Maharashtra forest guard mock test

Maharashtra forest guard mock test

पोलीस || तलाठी || वनरक्षक || SSC GD || MPSCविद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दररोज मी मोफत टेस्ट देत आहे या टेस्टचा तुम्ही लाभ घेत चला दररोज न चुकता टेस्ट सर्वात चला तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत नक्की फायदा होईल.

Maharashtra forest guard mock test

Maharashtra forest guard mock test

1 / 15

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील पर्यावरणाचा अभ्यास करण्याचे कार्य गाडगीळ समितीत होते.

2 / 15

कोणत्या शहरात अलकनंदा व भागीरथी नद्या एकत्र येऊन गंगा नदीत रूपांतरित होतात.

3 / 15

कोणते राष्ट्रीय उद्यान भरतपुर राजस्थान येथे वसलेले आहे

4 / 15

खालीलपैकी भारतातील तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणते आहे .

5 / 15

भारतीय जीवजंतू कल्याण बोर्डाचे मुख्यालय..... येथे आहे

6 / 15

प्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे.

7 / 15

गुसाडी कोणत्या राज्याचे लोकप्रिय लोक नृत्य आहे.

8 / 15

भारतीय वनसंरक्षणाचे सेंट्रल झोन कार्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे.

9 / 15

भारतातील कोणत्या नद्या रिप्ट घाटी ( व्हॅली ) तून वाहतात.

10 / 15

भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र  खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये आढळते

11 / 15

रामसर करार खालीलपैकी कोणत्या परिस्थितीच्या संवर्धनाशी निगडित आहेत

12 / 15

महाराष्ट्रात सर्वात जास्त वनजीव अभयारण्य कोणत्या विभागात आहेत.

13 / 15

पृथ्वीच्या वातावरणातील प्रमुख वायूंच्या प्रमाणाचा योग्य उतरता क्रम कोणता आहे.

14 / 15

भारतामध्ये लायन टेल्ड वानर कोठे सापडतो.

15 / 15

परिस्थितीकी म्हणजे काय.

Your score is

The average score is 0%

0%

whatsapp जॉईन साठी येथे क्लिक करा.क्लिक
टेस्ट सोडवण्यासाठी येथे क्लिक कराक्लिक
टेलिग्राम चैनल जॉईन साठी येथे टच करा.क्लिक

Leave a Comment