4 March 2025 current affairs

♦️ 4 मार्च – सकाळच्या चालू घडामोडी ♦️
1) 97 व्या ऑस्कर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे ? = अनोरा
2) 97 व्या ऑस्कर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला आहे ? = एड्रियन ब्रॉडी
3) 97 व्या ऑस्कर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार कोणाला मिळाला आहे ? = मिकी मॅडिसन
4) भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश जागतिक बुद्धिबळ महासंघाने जाहीर केलेल्या क्रमवारीत कितव्या स्थानावर झेप घेतली आहे ? = तिसऱ्या
5) अमेरिकेतील नासा च्या यंत्रणांचा वापर करून कोणत्या खाजगी अवकाशयानाने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी अवतरण केले आहे ? = ब्ल्यू घोस्ट
6) कोणती कंपनी ही चंद्रावर यानाचे अवतरण करणारी पहिली खाजगी कंपनी ठरली आहे ? = फायरफ्लाय एअरोस्पेस
7) यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ? = हर्ष दुबे
8) मोबाईल वर्ल्ड काँग्रेस २०२५ परिषद कोणत्या देशात होणार आहे ? = स्पेन
9) UNO द्वारा Zero Discrimination Day कधी साजरा करण्यात येतो ? = 1 मार्च
पोलीस भरती संपूर्ण माहिती
👇👇👇👇https://www.policestudy.in/Policebhartinew?5
🙋 वरील लिंक ला क्लिक करून संपूर्ण माहिती पहा.
whatsapp जॉईन साठी येथे क्लिक करा. | येथे क्लिक ✔️ |
टेलिग्राम चैनल जॉईन साठी येथे टच करा. | येथे क्लिक ✔️ |
टेस्ट सोडवण्यासाठी येथे क्लिक करा | येथे क्लिक ✔️ |