Current affairs 1 February 2025

Current affairs 1 February 2025

📕 *चालू घडामोडी सराव प्रश्न*➖ *01 Feb 2025*

1. नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्याने धार्मिक स्थळावर दारू विक्रीवर बंदी घातली आहे ?*

*योग्य उत्तर – मध्य प्रदेश*

2. उत्कर्ष ओडिषा मेकिंग ओडिषा कॉन्क्लेव्ह चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे?*

*योग्य उत्तर – नरेंद्र मोदी*

3. देशातील कोणते राज्य ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे पहिले राज्य ठरले आहे?*

*योग्य उत्तर – बिहार*

4. देशातील कोणत्या राज्यात नुकतेच जैविक मत्स्य केंद्र सुरू करण्यात आले आहे ?*

*योग्य उत्तर – सिक्कीम*

5. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विज्ञान- फाई विज्ञान महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले होते?*

*योग्य उत्तर – पणजी*

6. यावर्षी आयोजित करण्यात आलेले विज्ञान- फाई विज्ञान महोत्सव 2025 हे कितवा महोत्सव आहे?*

*योग्य उत्तर – दहावा*

7. विश्व मराठी संमेलन 2025 चे आयोजन महाराष्ट्र शासनाने केले आहे हे कितवे विश्व मराठी संमेलन आहे?*

*योग्य उत्तर – तिसरे*

8. विश्व मराठी संमेलन 2025 चे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागामार्फत करण्यात येणार आहे?*

*योग्य उत्तर – मराठी भाषा विभाग*

चालू घडामोडी रोजच्या रोज पेज वरती अपलोड केले जातात तुम्ही पेज वरती येऊन वाचत चला. तुम्हाला आणखीन टेस्ट सोडवायच्या असतील तर खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.

SSC GD TEST – येथे क्लिक ✔️

( free सराव परीक्षा देण्यासाठी गूगल मध्ये ) www.policestudy.in असे सर्च करा.

टेस्ट सोडवण्यासाठी येथे क्लिक करायेथे क्लिक ✔️
टेलिग्राम चैनल जॉईन साठी येथे टच करा.येथे क्लिक ✔️
whatsapp जॉईन साठी येथे क्लिक करा.येथे क्लिक ✔️

Leave a Comment