Police bharti GK test

Police bharti GK test

विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दररोज मी मोफत टेस्ट देत आहे या टेस्टचा तुम्ही लाभ घेत चला दररोज न चुकता टेस्ट सर्वात चला तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत नक्की फायदा होईल.

Police bharti gk test free

Police bharti gk test free 

👇👇👇👇

https://www.Policestudy.in

1 / 15

महाराष्ट्रात पहिला महिला एस आर पी एफ गटाचे ठिकाण.

2 / 15

छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला.

3 / 15

स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ म्हणजे.....??

4 / 15

अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी कोणते ठिकाण नाही.

5 / 15

बुलढाणा जिल्ह्यातील....... हे थंड हवेचे ठिकाण आहे.

6 / 15

......... हा बुलढाणा जिल्ह्यातील तालुका नाही.

7 / 15

हरिप्रसाद चौरसिया कोणत्या वादयाशी संबंधित आहेत.

8 / 15

भारतीय संसदेवर हल्ला कधी झाला होता.

9 / 15

भारतातील कोणते स्थान व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे.

10 / 15

बोरी बोरी रोग कोणत्या विटामिन च्या कमतरतेमुळे होतो.

11 / 15

जागतिक योग दिवस...... रोजी साजरा केला जातो.

12 / 15

खालीलपैकी कोणी सुधारक नावाने वृत्तपत्र सुरू केले होते.

13 / 15

भारतीय संविधानानुसार...... सार्वभौम आहे.

14 / 15

योग्य पर्याय निवडा.

15 / 15

जर कागदाला लाकूड म्हटले, लाकडाला फुल म्हंटले, फुलाला गवत म्हटले, गवताला रबर म्हटल्यावर रबरायला कापड म्हटले तर टेबल कशापासून बनवला?

Your score is

The average score is 0%

0%

( free सराव परीक्षा देण्यासाठी गूगल मध्ये ) www.policestudy.in असे सर्च करा.

टेस्ट सोडवण्यासाठी येथे क्लिक करायेथे क्लिक ✔️
टेलिग्राम चैनल जॉईन साठी येथे टच करा.येथे क्लिक ✔️
whatsapp जॉईन साठी येथे क्लिक करा.येथे क्लिक ✔️

Leave a Comment