Police bharti ganit test || पोलीस भरती गणित टेस्ट

Police bharti ganit test || पोलीस भरती गणित टेस्ट

विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दररोज मी मोफत टेस्ट देत आहे या टेस्टचा तुम्ही लाभ घेत चला दररोज न चुकता टेस्ट सर्वात चला तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत नक्की फायदा होईल.

Police bharti ganit test || पोलीस भरती गणित टेस्ट

Police bharti ganit test || पोलीस भरती गणित टेस्ट 

1 / 15

17576 या संख्येचे घनमूळ किती.

2 / 15

बारा आणि पंधरा यांचा मसावी आणि लसावी काय होईल.

3 / 15

तीन व पाच ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती.

4 / 15

18×5÷9+7-4=?

5 / 15

27×(9-3)+24÷3=?

6 / 15

14 फोनची किंमत 56 हजार रुपये आहे तर अशा 18 फोनची किंमत किती.

7 / 15

? ÷ 17=14 तर प्रश्ना चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल.

8 / 15

दोन संख्यांचा गुणाकार 432 आहे त्यापैकी एक संख्या 16 असल्यास दुसरी संख्या कोणती.

9 / 15

एका संख्येची पाचपट आणि नऊ पट यामध्ये 52 चा फरक आहे तर ती संख्या कोणती.

10 / 15

जर चार मीटर अंतरावर एक याप्रमाणे एक किमी अंतरावर एकूण किती रोपे लावता येतील.

11 / 15

77 नंतर क्रमाने येणारी नववी विषम संख्या कोणती.

12 / 15

दहा ते वीस दरम्यान एकूण किती मूळ संख्या येतात.

13 / 15

5,2,4,3 या अंकापासून तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येतील फरक किती.

14 / 15

D हे विषम संख्या आहे तर क्रमाने येणारी पुढील विषम संख्या कोणती.

15 / 15

.......... ही मूळ संख्या नाही व संयुक्त संख्या ही नाही.

Your score is

The average score is 52%

0%

नियम :-

1) ग्रुप एकदा जॉईन केल्या वर लेफ्ट झालं कि नंबर ब्लॉक होईल…. ❌️

2) कोणाला पण पर्सनल मॅसेज केला तर पोलीस कंप्लेंट दिला जाईल 💯👮‍♂️

3) दररोज खालील माहिती व टेस्ट मोफत भेटेल 💯🤗

🔹दररोजच्या स्पर्धात्मक चालू घडामोडी🔹दररोज टेस्ट मोफत भेटेल 🔹नोकरी विषयी अपडेट📍🔹MPSC | पोलीस भरती | आर्मी | तलाठी | वनरक्षक |सर्व स्पर्धा परीक्षेसाठीAdmin mob :- 7038871740 काही अडचण असेल तर व्हाट्सअप मॅसेज करा 💯👮‍♂️🙏जय हिंद 👮‍♂️🇮🇳✅ वेगवेगळ्या विषयांच्या 𝐃𝐚𝐢𝐥𝐲 𝐓𝐞𝐬𝐭 सोडवण्यासाठी आपल्या www.policestudy.in वेबसाईटला दररोज Google Search करून नक्की भेट द्या.

टेस्ट सोडवण्यासाठी येथे क्लिक कराक्लिक
टेलिग्राम चैनल जॉईन साठी येथे टच करा.क्लिक
whatsapp जॉईन साठी येथे क्लिक करा.क्लिक

Leave a Comment