Geography of the World || जगाचा भूगोल

इतर सर्व सरळ सेवा भरती साठी परीक्षाभिमुख माहिती सहज लक्षात राहण्यासाठी MCQ स्वरूपात उपयुक्त असे सामान्य ज्ञान, येणाऱ्या सर्व भरती प्रक्रियामध्ये आपणाला परीक्षेच्या बदलत्या परीक्षापद्धती नुसार अभ्यास करणे गरजेचे आहे त्यामुळे आपण घेऊन येत आहोत यांच्या परीक्षापद्धतीलाअनुसरून (जिल्हा सामान्य ज्ञान) PYQ सराव प्रश्न. दररोज आपण सामान्य ज्ञान चे 20 सराव प्रश्न बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया सामान्य ज्ञान सराव, विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त जिल्हा सामान्य ज्ञान.

Geography of the World || जगाचा भूगोल

विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दररोज मी मोफत टेस्ट देत आहे या टेस्टचा तुम्ही लाभ घेत चला दररोज न चुकता टेस्ट सर्वात चला तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत नक्की फायदा होईल.

1 / 15

सुएझ या कालव्याला....... ची जीवन रेषा म्हणतात.

2 / 15

जगात गव्हाचे सर्वाधिक क्षेत्र...... या देशात आहे.

3 / 15

अमेझॉन नदी कोणत्या देशात वाहते.

4 / 15

ग्रेट रेड स्पॉट खालीलपैकी कोणत्या ग्रहावर आढळतो.

5 / 15

दोन रेखावृत्तामधील वेळेचे अंतर हे....... इतके असते.

6 / 15

खालीलपैकी कोणत्या देशात व्हाली ऑफ टेन थाउजंड स्मोक आहे.

7 / 15

संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे

8 / 15

भारत देश........ आयात सर्वात जास्त करतो.

9 / 15

गोल्डन रॅक पॅगोडा कोणत्या देशात आहे.

10 / 15

बोरा वारे....... प्रदेशात वाहतात.

11 / 15

सुएझ कालवा कोणत्या दोन समुद्रांना जोडतो.

12 / 15

हिंदूकुश पर्वतरांग ही कोणत्या देशात आहे.

13 / 15

जगातील सर्वात जास्त पाणी वाहून नेणारी नदी कोणती.

14 / 15

22 मार्च व 23 सप्टेंबर या दिवसांना काय म्हणतात.

15 / 15

पृथ्वीवर असणारा सर्वात मोठा महासागर कोणता.

Your score is

The average score is 52%

0%

ALL THE BEST 👍🔥👮

टेलिग्राम चैनल जॉईन साठी येथे टच करा.क्लिक
whatsapp जॉईन साठी येथे क्लिक करा.क्लिक

Leave a Comment