Police bharti GK test || पोलीस भरती टेस्ट January 20, 2025 by Raviraj विद्यार्थी मित्रांनो आजची पहिली सर्वांनी नक्की सोडवत असेल तर रोज मोफत टेस्ट देत असतो तुम्ही नक्की सोडवत चला इग्नोर करू नका. Police bharti GK test || पोलीस भरती जीके टेस्ट नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजची पहिली टेस्ट देत आहे सर्वांनी व्यवस्थित थोडा व तुमचे मार्क नक्की सांगत चला 🙂👮🙏 1 / 15 लाल क्रांती कशाच्या उत्पन्न वाढीशी संबंधित आहे. नाचणी रेशीम चहा शेळी मेंढी 2 / 15 ओमन चंडी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते. कर्नाटक त्रिपुरा मेघालय केरळ 3 / 15 थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे. टेनिस बॅडमिंटन बुद्धिबळ हॉकी 4 / 15 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जलविद्युत प्रकल्प आहे. हिराकुड पीरियर खोपोली कनोज 5 / 15 द इन साइडर हे पुस्तक कोणी लिहिले आहे. शशी थरूर नटवर सिंह मनमोहन सिंह पी व्ही नरसिंहराव 6 / 15 हेलीना क्षेपणा शास्त्र कशाच्या विरोधात वापरले जाते. विमान रणगाडा जहाज यापैकी एकही नाही 7 / 15 खालीलपैकी कोणते ठिकाण अष्टविनायकापैकी नाही. पाली रांजनगाव मोरगाव गणपतीपुळे 8 / 15 जहाज : काफिला :: उंट : ? कारवा तांडा कळप थवा 9 / 15 ताशी 72 किमी वेगाने जाणारी गाडी एका सेकंदात किती मीटर जाईल. 20 36 72 60 10 / 15 प्रसिद्ध इटियाडोह धरण कुठल्या जिल्ह्यात आहे. नंदुरबार भंडारा गोंदिया वाशिम 11 / 15 दहा वर्षांपूर्वी वडिलांचे वय त्याच्या मुलाच्या वयाने तिप्पट होते दहा वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाहून दुप्पट होईल तर वडील मुलाच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती. 5:2 9:2 7:3 13:4 12 / 15 1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांड ची चौकशी कोणत्या कमिशन ने केली गेली. हंटर कमिशन डायर कमिशन ओडवायर कमिशन रो लेट कमिशन 13 / 15 कोसली या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण. नामदेव ढसाळ बाबुराव बागुल भालचंद्र नेमाडे नरहर कुरुंदकर 14 / 15 मराठी भाषा गौरव दिवस खालीलपैकी कोणत्या साहित्यकाच्या स्मृतीदिनी साजरा केला जातो. मंगेश पडगावकर कुसुमाग्रज सुरेश भट बा भ बोरकर 15 / 15 नॅशनल केमिकल लायब्ररीटरी कोठे आहे. मुंबई दिल्ली पंतनगर पुणे Your score isThe average score is 53% 0% Restart quiz All The BEST 👍👮🥰♥️ व्हाट्सअप जॉईन साठी येथे क्लिक क्लिक टेलिग्राम जॉईन साठी येते क्लिक क्लिक
Test sodun bhari vatal