Chalu ghadaModi 2025 || चालू घडामोडी 2025

विद्यार्थी मित्रांनो आता जी माहिती खाली टाकणार आहे ती सर्वात महत्त्वाची आहे यातील एक ते दोन प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये दिसणार आहे 👍🔥👮

नवीन नियुक्ती 2024-25

◾️पंतप्रधान – नरेंद्र मोदी

◾️राष्ट्रपती – द्रौपदी मुर्मु (15 व्या)

◾️उपराष्ट्रपती – जगदीप धनखड (14 वे)

◾️भारतीय सेना प्रमुख (CDS) : अनिल चौहान ( 2 रे)

◾️भारताचे पहिले CDS – बिपीन रावत

◾️भूदल प्रमुख : उपेंद्र द्विवेदी (30 वे)

◾️वायुदल प्रमुख : अमर प्रीत सिंग (28 वे)

◾️वायुदल उपप्रमुख – एस पी धारकर

◾️नौदल प्रमुख : दिनेश कुमार त्रिपाठी (26 वे)

◾️नौदल उपप्रमुख – कृष्णा स्वामीनाथन

◾️तटरक्षक दल प्रमुख – परमेश शिवमणी (26 वे)

◾️CISF प्रमुख : राजविंदर सिंग भाटी

◾️BSF प्रमुख : दलजीत सिंग चौधरी

◾️RPF प्रमुख : मनोज यादव

◾️SSB प्रमुख : अमृत मोहन प्रसाद

◾️SPG प्रमुख : लव कुमार

◾️CRPF प्रमुख : वितुल कुमार

◾️ITBP प्रमुख :राहुल रसगोत्रा

◾️आसाम रायफल : विकास लाखेरा

◾️NSG प्रमुख : बी श्रीनिवासन

◾️BRO प्रमुख – रघु श्रीनिवासन

◾️नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) : अनुराग गर्ग

◾️NDRF : पियुष आनंद

◾️RPF : मनोज यादव

◾️होमगार्ड : राजेश निर्वाण

◾️NCC : गुरबीरपाल सिंग◾️CBI : प्रवीण सूद

◾️SPG : अलोक शर्मा

◾️NCC : गुरूबिरपाल सिंह

◾️NSA : अजित डोवल ( तिसऱ्या वेळी)

◾️RAW : रवी सिन्हा

◾️NIA : दिनकर गुप्ता

◾️ED : राहुल नवीन

◾️Armed Forces Medical services – आरती सरीन (पहिल्या महिला)

◾️संसद सुरक्षा प्रमुख : अनुराग अग्रवाल

◾️UPSC अध्यक्ष – प्रीती सुदन

◾️Airport Authority Of India – विपीन कुमार

◾️भारतीय ओलंपिक असोसिएशन – पिटी उषा (पहिली महिला)

◾️भाभा परमाणू रिसर्च सेन्टर – विवेक भशीन

◾️नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल – प्रकाश श्रीवास्तव

◾️केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT) – रवी अग्रवाल

◾️नाबार्ड अध्यक्ष : के.व्ही. शाजी

◾️आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) – जय शहा

◾️BCCI अध्यक्ष : रॉजर बिन्नी

◾️राष्ट्रीय मानवाधिकार आयोग – व्ही रामासुभ्रमण्यम

◾️TRAI अध्यक्ष – अनिल कुमार लाहोटी

◾️SBI अध्यक्ष – चल्ला श्रीनिवासलु शेट्टी

◾️ राष्ट्रीय सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) – विजय चंडोक

◾️council of scientific and industrial Research (CSIR) -नल्लाथंम्बी कलाइसेलवी (पहिली महिला)

◾️भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण अध्यक्ष : जनार्दन प्रसाद

◾️ISRO – डॉ. व्ही. नारायणन

◾️DRDO – समीर व्ही कामत

◾️CAG – के संजय मूर्ती

◾️CGA – एस एस दुबे

◾️भारताचे महान्यायवादी – आर व्यंकटरमणी

◾️FICCI – हर्ष वर्धन अग्रवाल

◾️रेल्वे बोर्ड अध्यक्ष – सतीश कुमार

◾️RBI गव्हर्नर – संजय म्हलोत्र (26 वे)

◾️RBI डेप्युटी गव्हर्नर – टी रवीशंकर

◾️RBI डेप्युटी गव्हर्नर – स्वामीनाथन जानकिरकन

◾️RBI डेप्युटी गव्हर्नर – एम राजेश्वर राव

◾️RBI डेप्युटी गव्हर्नर – एम डी पात्रा

◾️राष्ट्रीय महिला आयोग – विजया किशोरी रहाटकर (9 व्या)

◾️न्यूज ब्रॉडकास्ट अँड डिजिटल असोसिएशन – रजत शर्मा

◾️केंद्रीय दक्षता आयोग : ए एस राजीव

◾️नीती आयोग अध्यक्ष – पंतप्रधान मोदी

◾️नीती आयोग उपाध्यक्ष – सुमन बेरी

◾️नीती आयोग CEO – बी व्ही आर सुभ्रमन्यम

◾️सर्वोच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश – न्या संजीव खन्ना (51 वे)

◾️भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त – श्री राजीव कुमार :

◾️भारताचे निवडणूक आयुक्त – श्री ज्ञानेश कुमार :

◾️भारताचे निवडणूक आयुक्त- डॉ सुखबीर सिंग संधू

◾️महाराष्ट्र चे  निवडणूक अधिकारी -एस. चोकलिंघम

टेलिग्राम चैनल जॉईन साठी येथे टच करा.येथे क्लिक करा.
whatsapp जॉईन साठी येथे क्लिक करा.येथे क्लिक करा.

Leave a Comment