Marathi vyakaran varnmala || मराठी व्याकरण वर्णमाला January 14, 2025 by Raviraj Marathi vyakaran varnmala || मराठी व्याकरण वर्णमाला पोलीस भरतीमध्ये मराठी व्याकरण वर्णमाला या धड्यावर ती एक ते दोन प्रश्न परीक्षेत हमखास विचारले जातात 👍 1 / 15 अ + ई एकत्र असल्यामुळे........ होतो ऐ ओ ए आ 2 / 15 खालीलपैकी अचूक जोडाक्षराचा पर्याय निवडा. दर्पण दर्पणल दर्रपण दपर्ण 3 / 15 आपल्या तोंडाद्वारे निघणाऱ्या मुलध्वनींना...... म्हणतात. वर्ण अक्षर स्वर व्यंजन 4 / 15 मराठी वर्णमालेत एकूण प्रमुख उष्मांची संख्या किती 3 2 5 12 5 / 15 वर्ण ' म्हणजे........ होत अक्षरे शब्द रूपे ध्वनी रूपे वाक्य रूपे 6 / 15 मराठी वर्णमालेत एकूण स्वरांची संख्या किती ? 11 12 13 14 7 / 15 धृतराष्ट्र या शब्दात एकूण व्यंजने किती ? पाच सहा सात आठ 8 / 15 खालीलपैकी एक मराठी वर्णाचा प्रकार नाही स्वर व्यंजन उष्मी स्वरादी 9 / 15 दिलेल्या पर्यायातून स्पर्श व्यंजन ओळखा. ध य ल व 10 / 15 ' ह ' हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे महाप्राण उष्ण अर्धस्वर स्वतंत्र 11 / 15 अं व अ : यांना खालीलपैकी काय म्हणतात. स्वरादी सजातीय स्वर विजातीय स्वर व्यंजन 12 / 15 मराठी भाषेत एकूण मूळ वर्ण.... आहेत 52 26 48 60 13 / 15 ध्वनीच्या चिन्हांना....... म्हणतात. अक्षरे वाक्य चिन्हे वर्ण 14 / 15 खालीलपैकी विजातीय स्वर कोणते. इ - ई अ - आ उ - ऊ उ - ए 15 / 15 'च ' हे कोणत्या प्रकारचे व्यंजन आहे ? कंठय मूर्धन्य तालव्य दंत्य Your score isThe average score is 64% 0% Restart quiz All THE BEST ♥️👍