8 march 2025 current affairs || 8 मार्च 2025 चालू घडामोडी

8 march 2025 current affairs || 8 मार्च 2025 चालू घडामोडी

♦️ 8 मार्च वनलायनर – चालू घडामोडी ♦️

1) प्रित्जकर पुरस्कार २०२५ कोणाला प्रदान करण्यात आला आहे ?✅ लियू जियाकून

2) आंतरराष्ट्रीय पातळीवरचा माता रमाई आंबेडकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ? ✅ सीमा पाटील

3) जागतिक दहशतवाद निर्देशांक २०२५ मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ?✅ बुर्किना फासो

4) जागतिक दहशतवाद निर्देशांक २०२५ मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे ?✅ 14 व्या

5) देशात महिला स्टार्टअप मध्ये कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे ?✅ महाराष्ट्र

6) जागतिक शाश्वत शिखर संमेलन २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?✅ नवी दिल्ली

7) केंद्र सरकारने उत्तराखंड राज्यातील कोणत्या ठिकाणी 12.9 किमी लांबीच्या रोपवेला मंजुरी दिली आहे ?✅ सोनप्रयाग ते केदारनाथ

8) केंद्र सरकारने उत्तराखंड राज्यातील कोणत्या ठिकाणी 12.4 किमी लांबीच्या रोपवेला मंजुरी दिली आहे ?✅ गोविंदघाट ते हेमकुंड साहिब

9) इंडोर शॉट पी मध्ये १६ मीटर पार करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे ?✅ कृष्णा जयशंकर

10) जागतिक महिला दिन कधी साजरा करण्यात येतो ?✅ 8 मार्च

जॉईन करा :- https://rb.gy/pimas

टेस्ट सोडवण्यासाठी येथे क्लिक करायेथे क्लिक ✔️
टेलिग्राम चैनल जॉईन साठी येथे टच करा.येथे क्लिक ✔️
whatsapp जॉईन साठी येथे क्लिक करा.येथे क्लिक ✔️

Leave a Comment