22 march 2025 current affairs || 22 मार्च 2025 चालू घडामोडी

♦️22 मार्च – वनलायनर चालू घडामोडी ♦️

1) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ?✅ क्रिस्टी कॉन्व्हेंट्री

2) वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट 2025 मध्ये भारताची कितवी रँक आहे ?✅ 118

3) वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट 2025 मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ?✅ फिनलंड

4) आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी कोणत्या स्वातंत्र्य सेनानीची मूर्ती स्थापन करण्याची घोषणा केली आहे ?✅ पोट्टी श्रीरामलू

5) रामनाथ गोयंका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२५ मध्ये डंकी रूट रिपोर्टिंग साठी कोणाला सन्मानित केले आहे ?✅ मृदुलिका झा

6) कोणत्या राज्यातील Begumpet railway station पूर्णपणे महिला कर्मचारी असणारे स्टेशन ठरले आहे ?*✅ तेलंगणा

7) भारत आणि फ्रान्स यांच्यात कोणत्या कालावधीत 23वा वरुण नौसेना अभ्यास आयोजित करण्यात आला आहे ?✅ 19 ते 22 मार्च

8) जागतीक जल दिवस कधी साजरा करण्यात येतो ?✅ 22 मार्च━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

माहिती आवडली तर जॉईन करू शकता 😊

टेस्ट सोडवण्यासाठी येथे क्लिक करायेथे क्लिक ✔️
टेलिग्राम चैनल जॉईन साठी येथे टच करा.येथे क्लिक ✔️
whatsapp जॉईन साठी येथे क्लिक करा.येथे क्लिक ✔️

Leave a Comment