15 March 2025 current affairs || 15 मार्च 2025 चालू घडामोडी

15 March 2025 current affairs || 15 मार्च 2025 चालू घडामोडी

♦️ 15 मार्च – सकाळच्या वनलायनर चालु घडामोडी

1) कविश्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती सन्मान कोणाला मिळाला आहे a✅ डॉ. अरुणा ढेरे

2) नुकतेच कोणत्या राज्य सरकारने रुपयाचे चिन्ह बदलून तमिळ अक्षर वापरण्याचा निर्णय घेतला आहे ?✅ तामिळनाडू

3) महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने कोणत्या ठिकाणी मराठा शौर्य स्मारक उभारण्यात येणार आहे ?✅ पानिपत

4) भारतात पहिल्यांदा वर्ल्ड पॅरा ग्रँड प्रिक्स चे आयोजन करण्यात आले आहे ?✅ नवी दिल्ली

5) महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणचे विमानतळाला एअरोड्रोम परवाना मिळाला आहे ?✅ अमरावती

6) नुकतेच मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना आणि मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना कोणत्या राज्यात लाँच करण्यात आल्या आहेत ?✅ त्रिपुरा

7) जम्मू आणि काश्मीर सरकारने ने कोणते क्षेत्र इको टुरिझम हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे ?✅ बांगस घाटी

8) कोणते राष्ट्रीय उद्यान देशातील 58 वे व्याघ्र प्रकल्प बनले आहे ?✅ माधव राष्ट्रीय उद्यान

9) भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन 31 मार्च 2025 रोजी हरियाणात कोणत्या मार्गावर सुरू होईल ?✅ जिंद ते सोनीपत

टेस्ट सोडवण्यासाठी येथे क्लिक करायेथे क्लिक ✔️
टेलिग्राम चैनल जॉईन साठी येथे टच करा.येथे क्लिक ✔️
whatsapp जॉईन साठी येथे क्लिक करा.येथे क्लिक ✔️

Leave a Comment