14 March 2025 current affairs

14 March 2025 current affairs

♦️ 14 मार्च – वनलायनर चालू घडामोडी ♦️

1) फेब्रुवारी महिन्यातील ICC चा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणी पटकावला आहे ?✅ शुभमन गील

2) नुकत्याच झालेल्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत गोल्डन बॉल चा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?✅ मैट हेनरी

3) IIT खरगपूर च्या कोणत्या प्रोफेसरला युनेस्को अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले आहे ?✅ सुमन चक्रवर्ती

4) पोलीस अधिकारी कृष्ण प्रकाश यांच्या कोणत्या काव्यसंग्रहाला हिंदी साहित्य अकादमीकडून सुवर्णपदक देउन सन्मानित करण्यात आले ?✅ ‘ट्रस्टवर्दी’

5) नुकतेच नारिका कंपनीची ब्रँड ॲम्बेसेडर कोण बनली आहे ?✅ सायना नेहवाल

6) 12 वा खंजर सैन्य अभ्यास 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे ?✅ किर्गिस्तान

7) आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिन कधी साजरा करण्यात येतो ?✅ 10 मार्च

दररोजच्या चालू घडामोडी वाचण्यासाठी जॉईन करा.

टेस्ट सोडवण्यासाठी येथे क्लिक करायेथे क्लिक ✔️
टेलिग्राम चैनल जॉईन साठी येथे टच करा.येथे क्लिक ✔️
whatsapp जॉईन साठी येथे क्लिक करा.येथे क्लिक ✔️

Leave a Comment